कृषी बातम्या

इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना पेरणी करते वेळी पडणार का?

Will the impact of fuel price hike fall on farmers when they sow?

सध्या खरीप हंगामाला (Kharif season) सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची (Of farmers) पेरणी (Sowing) करण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. परंतु पेरणी करते वेळेस सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो इंधनदरवाढीचा.(Fuel price hike).

जाणून घ्या ; आपल्या मोबाईलवर, ‘पिक विमा’ संदर्भात तक्रार कशी नोंदवाल?

[metaslider id=4085 cssclass=””]

शेतकऱ्यांच्या उत्पन्न यावर्षी भर पडेल की नाही हे सांगता येत नाही, परंतु इंधन वाढीमुळे त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये नक्कीच भर पडली आहे. अनेक ठिकाणी कृषी केंद्रावर (At the agricultural center) खत, बियाणे (Seeds) खरेदी करण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. मात्र तिथेही महाबीज वितरणाचे बियाण्यांचा तुटवडा असल्याकारणाने खाजगी कंपनीचे बियाणे विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या पेरणी करतेवेळी खर्च भर पडली आहे.

आनंदाची बातमी : पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम येणार ‘या’ तारखेला वाचा सविस्तर बातमी…

बऱ्याच ठिकाणी शेतीची कामे ही ट्रॅक्टर (Tractor) वर चालत असतात. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या (Of diesel) दराने मात्र शंभरी गाठली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत (Cultivated) करण्यासाठी एकरी आकारण्यात येणाऱ्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीच्या रूपाने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. पेरणी करण्यासाठी लागणारा दर 600 रुपयावरून 800 रुपये गेला आहे. त्याचप्रमाणे रोटर १००० रुपयावरून १२०० रुपये इतकी वाढ झाली आहे,पंजी – ६०० – ७०० रुपये,पाळी – ५०० – ७०० रुपये नांगरणी – १२०० – १८०० रुपये, एवढी वाढ झाली असल्याकारणाने, निश्चितच यावर्षी पेरणी करताना शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

हेही वाचा :

1)आरोग्यवर्धक फळ किवी! पाहुयात त्याचे गुणकारी फायदे…

2)बटाट्याची लागवड करताना घ्या ही काळजी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button