ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला
ट्रेंडिंग

बँकेपेक्षा अधिक व्याजदर देतील, पोस्ट ऑफिस च्या या तीन स्कीम वाचा कोणत्या आहेत, ‘या’ स्किम्स…

Will pay higher interest rates than banks, read these three post office schemes, what are these 'schemes'

प्रत्येकाने गुंतवणूक करण्याकरिता तसेच काहीजण टॅक्स सेविंग (Tax saving) करण्याकरिता, मुलांच्या भवितव्यासाठी, अशी गुंतवणूक (Investment) करत असतात, पोस्टाच्या अशा काही अनेक योजना आहेत ज्या लोकांना फायदेशीर ठरू शकतात व त्याच्यातून परतावा देखील चांगला मिळू शकतो या योजनेद्वारे तुम्हाला बँक पेक्षा ( the bank) देखील जास्त व्याज मिळते शिवाय करांमध्ये सूटही मिळते

आज आपण अशाच काही योजना पाहणार आहोत तुझ्या बँकेचे पेक्षा देखील चांगला व्याजदर देऊ शकतात

1) पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post Office Time Depot)
योजनेद्वारे 6.8 टक्के व्याज दर मिळतो, तरी इतर बॅंका या योजनेच्या तुलनेत व्याजदर 5.5 टक्के देतात, या योजनेचा कालावधी पाच वर्षे इतका असून तुम्हाला बँके पेक्षा ते उपयुक्त ठरते बँकेचे तुलनेत 1.3 टक्के व्याजदर जास्त वाटत नसला तरीही अंतिम रकमेवर मोठी रक्कम जोडता येते.

2) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे एन एस सी वर सध्याचा वेदर 6.8 किती आहे या योजनेचा कालावधी देखील पाच वर्षांसाठी मर्यादित आहे परंतु यातून मिळणाऱ्या परीक्षांवर तुम्हाला कर भरावा लागतो, या योजनेमध्ये शंभर रुपये पासून आपण गुंतवणूक (Investment) करू शकता तसेच जास्ती जास्त ती रक्कम भरावी यावर कोणतीही मर्यादा नाही.

3) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
या योजनेचे बँकेत अकाउंट ओपन करता येते परंतु जेव्हा पोस्ट ऑफिस मध्ये पीपीएफ खाते उघडले सुमारे 7.1 टक्के व्याज दर इतका मिळतो. या योजनेचा कालावधी 15 वर्ष इतका असतो त्याआधी पैसे काढल्यास आपल्याला दंड भरावा लागतो.

हेही वाचा :

1)ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्‍यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तर पणे…

2)सुखद बातमी: शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मिळणार मोफत कसा कुठे कराल अर्ज?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button