ताज्या बातम्या

पेट्रोल दरवढीला लिक्विफाईड नॅचरल गॅस उत्तम पर्याय होणार का? जाणून घ्या नितीन गडकरी यांचे वक्तव्य..

Will liquefied natural gas be the best alternative to petrol price hike? Find out Nitin Gadkari's statement ..

देशातील पहिल्या LNG फिलिंग स्टेशनचे (Of the filling station) उदघाटन नुकतेच नागपुरात नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या या कार्यक्रमात बोलताना, परिवहन मंत्री नितिन गडकरी (Transport Minister Nitin Gadkari) यांनी असे म्हटले देशात ‘लिक्विफाईड नॅचरल गॅसचा’ (‘Liquefied Natural Gas’) वापर मोठ्या प्रमाणात केल्यास क्रुड ऑइल (Crude oil) आयात (Import) खर्चामध्ये कपात होईल आणि त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! ‘बाजार समितीच्या’ माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार, 1 लाख कोटी रुपये वाचा सविस्तर बातमी…

औषध क्षेत्रातील सर्व परिचित असलेले नाव, बैद्यनाथ (Baidyanath group) समूहाने हे LNG फिलिंग स्टेशन “B-LNG” या नावाने नागपूर मध्ये सुरु केले आहे. LNG डिझेलला (To diesel) चांगला पर्याय असून ट्रक आणि बसेसमध्ये डिझेल ऐवजी LNG हा चांगला पर्याय ठरणार आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच LNG मुळे प्रदूषण (Pollution) देखील कमी होणार आहे,व गाडीला जास्त मायलेज (Mileage) याद्वारे मिळू शकेल.

यापूर्वीही नितीन गडकरी यांनी ‘डिझेल मुक्त विदर्भ’ अशी संकल्पना मांडली होती, कल्पनेच्या अनुषंगाने हा प्रकल्प म्हणजे पहिले पाऊल आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा खर्च कमी होऊन नफा वाढेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल. असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

गाईच्या शेणापासून तयार होणार रंग! या प्रकल्पासाठी नितीन गडकरी असणार ब्रँडॲम्बेसिडर वाचा सविस्तर बातमी…

आशेचा किरण: आता, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार ‘अशा’ रीतीने करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार…

पुढील तीन महिन्यात ऑटोमोबाईल (Automobile) कंपन्याना flex इंजिन ( विविध इंधन वापरता येईल असे इंजिन ) बनवण्यासाठी सांगणार आहोत असंही गडकरींनी सांगितलं. तसं झाले तर वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एकापेक्षा जास्त इंधनने त्यांचे वाहन चालवण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत असंही ते म्हणाले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

1. कुक्कुटपालन अनुदान : ‘कुक्कुटपालन’ करण्यासाठी ‘या’ योजनेतून मिळणार 5.25 लाख रुपयांचे अनुदान!

2. खरीप पिक विमा अर्ज भरताय का? मग नक्की वाचा ही माहिती उपयुक्त ठरेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button