कृषी सल्ला

Cotton Rate | यंदा शेतकऱ्यांच्या कापसाला गेल्यावर्षीप्रमाणेच दर मिळेल का? जाणून घ्या एका क्लिकवर

Cotton Rate | शेतकरी कोणत्याही पिकाची लागवड ही त्या पिकाला गेल्यावर्षी किती दर मिळाला. त्या पिकाला बाजारात दर (Financial) मिळतो का? या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकरी (Agriculture) पिकाची लागवड करतात. तर अनेकदा पारंपरिक पिके म्हणून दरवर्षी त्याच त्याच पिकाची लागवड करत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) पिकाला चांगला भाव मिळेल.

त्याचप्रमाणे गेल्यावर्षी बाजारात कापसाला (Cotton Rate) चांगला दर मिळाला होता. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आनंदात होते. यंदा देखील कापसाला असाच दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी कापसाची लागवड (Cotton Cultivation) केली असावी. पण यंदा गेल्यावर्षी प्रमाणेच कापसाला दर मिळेल का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: बिग ब्रेकिंग! केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत केले ‘हे’ 8 मोठे बदल; जाणून घ्या अन्यथा मिळणारं नाही 13वा हप्ता

कापूस दराबाबत शेतकऱ्यांची आशा काय?
गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षी देखील कापसाला दर (Cotton Rate) चांगला मिळेल अशी आशा कापूस उत्पादकांनी धरली होती. परंतू, बाजारात आता कापूस दराची स्थिती चांगली दिसत नाही. दुसरीकडे आगामी काळात कापसाला (Agri News) चांगला दर मिळेल असा अंदाज बांधून शेतकरी कापूस बाजारात आणत नाहीत. याचाच परिणाम पाहता बाजारातील कापसाचे (Cotton Production) दर स्थिरावलेले दिसून येत आहेत.

ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा

यंदाचे कापसाचे उत्पादन
यंदा कापूस उत्पादन जास्त होईल असा अंदाज बांधला जात आहे. एकंदरीत एका अंदाजानुसार देशात जवळपास 344 लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) या संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

वाचा: शिंदे-ठाकरे गट भिडणार आमनेसामने! ‘या’ तारखेला होणार निवडणूक चिन्हाची अंतिम सुनावणी, पहा आज काय झालं कोर्टात?

यंदा कापसाचे दर कसे राहतील?
यंदा कापसाची निर्यात गेल्यावर्षी प्रमाणेच राहील. नाहीतर थोडीफार कमी जास्त होऊ शकते. खरं तर, स्थानिक बाजारात आता कापसाचे दर (Cotton Rate) कमी होण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेमधील किमती वाढत नाहीत तोपर्यंत निर्यातीला वेग येणार नाही, असे मत बाजार विश्‍लेषकांनी व्यक्त केले आहे. यावरून यंदा कापसाचे दर जागतिक बाजारपेठेवर अवलंबून राहतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Will the farmer’s cotton get the same price as last year? Know in one click

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button