कृषी तंत्रज्ञान

कोंबडीच्या विष्टेपासून तयार होणार ‘बायोडिझेल’ पेट्रोल असेल का स्वस्त आणि मस्त पर्याय? वाचा किती मिळणार मायलेज…

Will 'biodiesel' petrol made from chicken droppings be a cheap and cool option? Read how much mileage you will get

दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असताना डिझेल पेट्रोलसाठी पर्यायी गोष्टींमध्ये संशोधन करत आहेत. अश्यातच केरळमधील पशुवैद्यक जॉन अब्राहम (Veterinarian John Abraham) यांनी कोंबड्यांच्या विष्ठेपासून बायोडिझेल (Biodiesel) तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे.

कोंबडीच्या (Of chicken) वीष्टे पासून तयार होणारे बायोडिझेल पेट्रोलच्या तुलनेत किंमत कमी असेल त्यापासून प्रदूषणाचा( pollution ) प्रादुर्भाव होणार नाही. एक लिटर बायोडिझेलमध्ये गाडी 38 किलोमीटर जावू शकते, पेट्रोलला स्वस्त व मस्त पर्याय पशुवैद्यक जॉन यांनी काढला असून त्यांनी या संशोधनाचे पेंटट (Patent of research) देखील मिळवले आहे.

गेल्या सातवर्ष सत्यात्याने मेहनतीचे हे फळ असल्याचे पशुवैद्यक जॉन मत आहे, या बायोडिझेलला भारत पेट्रोलियमकडून (Bharat Petroleum) गुणवत्ता प्रमाणपत्रही देण्यात आले,ज्या महाविद्यालयात जॉन अब्राहम प्राध्यापक आहेत, त्या महाविद्यालयमध्ये वाहने याच बायोडिझेलवर चालतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने मार्फत ठिबक सिंचनाला मिळणार 90 टक्के अनुदान…

सोयाबीनच्या दरांमध्ये विक्रमी पातळी पहा किंमत वाढण्यामागील कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button