कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटल मध्ये केव्हा ऍडमिट व्हाल? व घ्या अशी काळजी…
When will you be admitted to the hospital after the corona report is positive? And take care
सध्या कोरोनाची(Corona) भयानक स्थिती आहे, कोरोणाचा हा दुसरा वेग प्रचंड वाढत आहे. यातच अनेक समज-गैरसमज देखील आहेत, अनेक वेळा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट(positive report) आल्यानंतर आवश्यकता नसताना ही अनेकजण धावपळ करत हॉस्पिटलमध्ये जातात आणि प्रचंड घाबरलेल्या स्थितीत असतात.
😷अशा वेळी न घाबरता कोरोना बाधित रुग्णाला सौम्य लक्षणे असल्यास होम क्वारंटायीन पर्याय सोयीस्कर ठरू शकतो यासाठी हॉस्पिटल(hospital) मध्ये दाखल होण्याची योग्य वेळी कोणती हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे.
😷कोरोनाबाधित आकडे झपाट्याने वाढत असल्यामुळे बेडची कमतरता भासत आहे, त्यामुळे रिपोर्ट आल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची घाई करू नका त्यामुळे अनावश्यक भीती वाटते व रुग्णांची अधिकच तब्येत खालावते यासाठी डॉक्टर सांगत आहेत
👉*कधी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट (admit)व्हाल :
👉बेसलाईन ऑक्सीजन सेंचुरीरेशन ९४% पेक्षा कमी असेल, सहा मिनिटे व टेस्ट करून याच्या टक्के किंवा त्यापेक्षा जास्त घडत दिसल्यास,
👉एका बेडवर पालथे झोपा यामुळे ऑक्सिजनच्या मात्रेत सुधारणा होईल.
याचा अर्थ असा नव्हे की कोरोनाग्रस्त रुग्णाने आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करावे वेळीच डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. जर रीडिंग सामान्य असेल तर रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही परंतु वेळच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन फुटल आपण निर्णय घ्या असे काही तज्ञांच्या मते सांगण्यात आले आहे.
जर ऑक्सिजन(oxygen) सेंचुरी लेवल नॉर्मल असेल तर आणि ताप सोडून कुठलाच त्रास नसेल तर पॅरासिटामोल शिवाय कुठलीही औषधे देण्याची गरज भासत नाही असे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे परंतु यासाठी वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे.
😷*कोरोनाग्रस्त लोकांनी काय करावे?
🍇पोषक आहारा व्यतिरिक्त पाणी ज्यूस भरपूर द्रव सेवन योग प्राणायाम करावी.
👉मन प्रसन्न ठेवण्यासाठी आनंदित रहावे.
🤒वेळोवेळी ताप आणि ऑक्सिजनची पातळी यावर लक्ष ठेवावे.
👉ऑक्सिजनच्या पातळीची अचूक आकलन करण्यासाठी सहा मिनिटाची ओळख टेस्ट घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा:
१) बटाट्याची शेती करताना घ्या ही काळजी