ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

भारतीय लोक स्मार्टफोन खरेदी करताना, ‘या’ गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात..

When Indians buy smartphones, 'these' things are of utmost importance.

आज काल सर्वांकडे स्मार्टफोन (Smartphone) आहेत, काळानुसार स्मार्टफोन मध्ये देखील अनेक बदल झाले आहेत, परंतु स्मार्टफोन खरेदी करताना अनेक लोक कोणत्या गोष्टी लक्षात घेतात हे आपण पाहू:

Realme आणि Counterpoint च्या सामायिक अहवालानुसार भारतीय लोक स्मार्टफोन खरेदी करताना या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात. नवीन फोन खरेदी करताना, फोनची जास्त वेळ चालणारी बॅटरी (Battery) याकडे लक्ष द्या. स्मार्टफोन कॅमेरा देखील उत्तम क्वालिटीचे (Of quality) करायला हवा अशी बहुतांशी लोकांची अपेक्षा असते.

हे ही वाचा : वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात आहात का? मग तुलना करा, कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहे…

बहुतांशी कमी वय असणारे व्यक्ती स्मार्टफोन वापरकर्त्यांना 5 जी इनेबल्ड स्मार्टफोन (5G enabled smartphone) खरेदी करायचे आहेत. Realme आणि Counterpoint च्या सामायिक अहवालानुसार, 36 टक्के भारतीय जास्त रॅम असलेला मोबाईल (Mobile with more RAM) खरेदी करतात.

तसेच 26 टक्के लोक हे फोनच्या इंटरनल स्टोरेजकडे (To internal storage) पाहतात आणि 22 टक्के सॉफ्टवेअर आणि युजर इंटरफेस (Software and user interface) पाहतात. तर 17 टक्के लोकांना फोन फुल व्यू डिस्प्लेसह फोन डिझाईनिंग (Phone designing with phone full view display) पाहत असतात.

हे ही वाचा : ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्यास ‘इथे’ नोंदवा आपली तक्रार!

या अहवालानुसार, 15 टक्के लोक सेल्फी कॅमेरा, रियर कॅमेरा आणि प्रोसेसर (Selfie camera, rear camera and processor) पाहून मोबाईल खरेदी करतात. स्मार्टफोन खरेदी करणारा युजर्स (Users) आहे तो सर्वात शेवटी मोबाईलची कॉलिटी (Quality) बघतो. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 35 मिलीयन वरून 520 मिलीयनवर गेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

1. वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात आहात का? मग तुलना करा, कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहे…

2. जाणून घ्या ऊस शेतीसाठी वापरण्यात येणारी आधुनिक यंत्रे व त्याचा उपयोग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button