जैविक खते व सेंद्रिय (Organic fertilizers) यामुळे कोणत्याही प्रकारचे अपायकारक टाकवू व निरुपयोगी घटक नसतात,तसेच ते सजीव असल्यामुळे हवेतील नत्र स्फुरद,पालाश (Nitrogen Phosphorus, Potash) शोषून घेत असतात व त्यामुळे पिकांची जोमाने वाढ होते.
धनेगाव नांदेड येथे जैविक जीवाणु संघ रायझोबियम सोयाबीन, (Rhizobium soybean)तूर, मूग, उडीद, ज्वारी,बाजरी, कापूस जैविक जिवाणू खते रोखीने विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी शेतकरी बांधवांनी या जिवाणूसंवर्धक (Bactericidal) खताचा उपयोग करावा असे आवाहन करण्यात आली आहे.
Crop insurance: शेतकऱ्यांना मिळेल का न्याय? पिकविम्या मध्ये मोठी तफावत वाचा सविस्तर बातमी…
जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून जे खत तयार करतात त्याला जैविक जिवाणू (Biological bacteria) खते असे म्हणतात. हे खते ज्वारी, बाजरी,भात, कापूस या खरीप हंगामातील पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे तूर, उडीद, मूग, मटकी, चवळी सोयाबीन या पिकासाठी देखील हे उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे यासाठी आवश्यक असलेले स्फुरद व पालाश हे पी. एस.बी (P. S.B.) व के एम. बी.द्वारे पिकांना उपलब्ध होते.
जैविक जिवाणू खत वापरण्यापूर्वी कीटकनाशके (Pesticides) बुरशीनाशके लावली असल्यास जिवाणूसंवर्धन नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात चांगले राहते याला रासायनिक जिवाणूसंवर्धक वापरू नये.
आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!
वापर कसा करावा: (How to use)
जैविक जिवाणू खतांचा वापर कसा करावा…
बियाणे स्वच्छ फरशीवर किंवा ताडपत्रीवर पसरून घ्यावे तेवर 100 मी लि जैविक जिवाणू खताचे मिश्रण असलेले द्रावण शिंपडून हलक्या हाताने बियाण्यास लावावे बियाणे सावलीत वाळवावे वाळलेले बियाणे त्वरित पेरावे यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक जिवाणूसंवर्धन मिसळू नये.
उत्पादकता… (Productivity)
जैविक जिवाणू खतांचा वापरामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते त्याचप्रमाणे पिकांच्या उत्पादनामध्ये 10 टक्क्यांनी वाढ दिसून येते जिवाणू संवर्धन कमी खर्चिक व वापरण्याकरिता सोपे असते त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्य याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
1)पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाची पेरणी करावी असे आवाहन डॉ. देवीकांत देशमुख यांनी केले…
2)पिकांमध्ये “सिलिकॉन” अन्नघटकांची महत्त्वाची कार्य व फायदे वाचा पुढील प्रमाणे…