इतर

आज काय विशेष: आशियातील पहिले नोबल पुरस्कार विजेते, व जन-गण-मन राष्ट्रगीताचे लेखक रवींद्रनाथ टागोर यांच्यावर बद्दल जाणून घ्या…

What's special today: Learn about Rabindranath Tagore, Asia's first Nobel laureate and author of the Jana-Gana-Man national anthem

भारत देशाला सांस्कृतिक, कला आणि साहित्य, वारसा देणारे भारतातील पहिले, “नोबेल पुरस्कार” विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा 160 जन्मदिवस. रवींद्रनाथ टागोरांनी गीतांजली सारखा महाकाव्य भारत देशाला दिला, याच महाकाव्यात (In the epic) यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला.

रवींद्रनाथ टागोरांचा जन्म कोलकत्ता मध्ये एका संपन्न कुटुंबामध्ये झाला. त्यांनी बॅरिस्टर हवं असं त्यांच्या वडिलांची इच्छा होती, त्याकरता त्यांना ब्रिटन पाठवण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्यांना पाश्चिमात्य संस्कृती तसेच नृत्य संगीत आणि कलांचा आविष्कार त्यांना पाहायला मिळाला.

भारतामध्ये परतल्यावर रवींद्रनाथ टागोर यांनी संध्यगीत या कविता संग्रहाचे (Of poetry collection) लेखन केले, त्याचप्रमाणे पोस्टमास्तर, चित्रा, नदी, चैताली, अभिशाप, चिरकुमार सभा, काबुलीवाला साहित्याची निर्मिती त्यांनी केली.

हेही वाचा:   या” कार्ड च्या (Card) मदतीने शेतकऱ्यांना (Farmer) मिळेल बिनव्याजी एक लाख रुपया पर्यंत कर्ज जाणून घ्या कोणते आहे हे कार्ड व कुठे कराल अर्ज?_

भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख घटना असलेला 1905 सालचा बंगालची फाळणी यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता या फाळणीला त्यांच्याकडून विरोध होता. तसेच जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी केला होता.

त्यांच्या “गीतांजली” (Gitanjali) या काव्यसंग्रहासाठी 1913 साली त्यांना “नोबल पुरस्कार” (Nobel Prize) मिळाला भारतातच नव्हे तर आशियातील (In Asia) पहिला नोबल पुरस्कार होण्याचा मान रवींद्रनाथ टागोर यांनी मिळवला.

हेही वाचा: ऑक्सीजन निर्मिती करण्याचा पहिला प्लांट “हा” साखर कारखाना सुरु करणार!

रवींद्रनाथ टागोर यांनी जन-गण-मन या भारतीय राष्ट्रगीत (National anthem) देखील लिहिले. आत्ताचे बंगाल देशाचे राष्ट्रगीत आहे ते देखील रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले आहे. महात्मा गांधीजी यांना रवींद्रनाथ टागोर यांच्या बद्दल मोठा आदर होता, त्यांनीच रवीना टागोर यांना “गुरुदेव”(Gurudev) ही उपाधी दिली. रवींद्रनाथ टागोर यांनी 7 ऑगस्ट 1941 आली अखेरचा श्वास घेवून व या जगाचा निरोप घेतला..

हेही वाचा
१)ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..
२)काय सांगता! लसीकरण केंद्राची सर्व माहिती मिळणार तुमच्या व्हाट्सअप वर फक्त फॉलो करा या स्टेप…
३)आता “देवगड” आंबा ओळखणे झाले सोपे, देवगडच्या शेतकऱ्यांनी वापरली ” अशी” शक्कल!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button