कृषी बातम्या
ट्रेंडिंग
बँकेचे कर्ज भरणे बाकी आहे, हैराण आहात, काळजी करू नका; “ही” आहे आनंदाची मोठी बातमी!
What's left to pay off? Are you upset Don't worry. Here is the big news!
कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असल्यामुळे, बँक ऑफ महाराष्ट्र ने (Bank Of Maharashtra) शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे. व एक रक्कमी परत फेड योजना आणली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल Crop loan). या योजनेनुसार 31 मार्च 2020. पर्यंत म्हणजे कोरोना च्या काळामध्ये ज्या शेताकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
ज्यांचे 10 लाख पर्यंत लोन बाकी आहे. अशी सर्व खाती यासाठी पात्र आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना परत लोन मिळणार आहे म्हणजे बँकेत OTS लाभ मिळालेले शेतकरी दुसरे लोन घेण्यासाठी अपात्र असतात. परंतु महाराष्ट्र बँकेने (Bank Of Maharashtra) ही अट शिथिल केली आहे., या योजनेत महत्वाची बाब म्हणजे संचित व्याज पुर्ण माफ केले जाणार आहे. आणि कर्ज थकबाकी वर सवलत ( Discount ) दिली जाणार आहे.
तसेच ज्यांचे गृह कर्ज (Home loan) , वाहन कर्ज ( car loan ) आहेत त्यानं देखील सवलत दिली जाणार आहे. तरी सर्व सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे झोनल हेड (ZONAL HEAD) ने आवाहन केल आहे
हे देखील वाचा :
👉घ्या गोमातेची अशी काळजी..
👉सावधान! सोयाबीन विकताय..तर वाचा सविस्तर……