येत्या काही दिवसात हवामानाचा अंदाज कसा असेल? काय मत आहे हवामानतज्ञ रामचंद्र साबळे यांचे वाचा सविस्तरपणे…
What will the weather be like in the next few days? Read the opinion of meteorologist Ramchandra Sable in detail
महाराष्ट्रामध्ये (In Maharashtra) कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्यानुसार पावसात सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे येत्या आठवड्यामध्ये पावसात सुरू असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये 10 तारखेपासून आणि मध्य महाराष्ट्रात 11 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल. साधारणपणे 13 जुलैला आणखी हवेचे दाब कमी आहेत त्यामुळे 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टीची (Overcast) संभावना आहे.
वाचा: ‘ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा
दोन ओळी ज्वारीच्या (Of sorghum) किंवा बाजरीच्या (Of millet) व एक ओळ तुरीची लावल्यास निश्चित शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. येणारा पाऊस हा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खरिपात (Kharif) आधीच्या पेरण्या झाल्या त्यांना जीवदान मिळणार आहे. यापुढे होणाऱ्या पेरण्यांना देखील त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय होतोय तसेच पुढेदेखील ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
वाचा: टेक्निकल गुरु: बाजारात आला आहे, “होंडाचा पावर टिलर” वाचा; उपयोग आणि वैशिष्ट्य…
वाचा: पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!
काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतामध्ये पाणी साठण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतातून पाणी काढून देण्यासाठी तजवीज करावी लागणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा: