हवामान

बसणार या राज्यांना बसणार, मान्सून पावसावर या वादळाचा काय परिणाम होणार, पहा सविस्तर बातमी

What will be the effect of this storm on the monsoon rains, see the detailed news

पूर्व किनारपट्टीवर पश्चिम बंगाल (West Bengal) व ओडिसा (Odisha) राज्यांमध्ये यास चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यास चक्रीवादळाचे धोका वाढला असून येथे चोवीस तासांमध्ये हे वादळ धडकण्याची शक्यता आहे.
(It has increased the risk of a hurricane and it is likely to hit here in 24 hours.)

[metaslider id=4085 cssclass=””]

यास चक्रीवादळे ओमान (Oman) मधून आले आहे या चक्रीवादळाचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका आहे. या वादळाचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता पासून सुमारे 750 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे व या चक्रीवादळाचा प्रभाव 48 तास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे (The epicenter was reported below the Pacific Ocean floor, however; no tsunami alert was issued) हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 मे व 26 मे सकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे या वादळाचा प्रमुख फटका पश्चिम बंगाल ओरिसा या दोन्ही राज्यांना बसण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार( Meteorological Department estimates) 31 मे किंवा 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु चक्रीवादळामुळे मान्सून येण्याकरिता विलंब झाल्यास शेती क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. खरीप हंगामामुळे (Due to the kharif season) शेतीतील कामे करण्याकरिता सुरुवात झाली आहे मान्सून पडण्याकरिता विलंब झाल्यास पेरणी देखील लांबू शकते.

हेही वाचा :

1)शेतीची कामे रॉबोटंच्या माध्यमातून होणार सोपी! कोणी बनवला हा रोबोट?

2)करा मुशरूमची लागवड; हमखास उत्पन्न मिळणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button