ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

डाळिंबाबत सरकारचा मोठा निर्णय, या निर्णयाचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर बातमी..

What will be the effect of this big decision of the government on farmers? Read detailed news ..

व्यापाऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने (Central Government) डाळींची साठवणूक (Storage of pulses) मर्यादांमध्ये शिथिल करण्यात आली आहे. पूर्वी व्यापारी 200 मेट्रिक टन डाळ साठवणूक करू शकत होते, मात्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार (According to the new decision of the government) ही मर्यादा वाढवण्यात आली असून 500 मेट्रिक टन डाळींचा साठा करू शकतात.

हे ही वाचा :तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? जाणून घ्या क्रेडिट कार्ड चे हिडन चार्जेस..

किरकोळ विक्रेते पाच मेट्रिक टन डाळींचा साठा ठेवू शकतील, गिरणी मालक सहा महिनेसाठी 50 टक्के स्टॉक ठेवू शकतील. सरकारचे हे नवीन धोरण 31 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.एकाच प्रकारच्या डाळींसाठी 100 टन मर्यादा लागू करण्यात आली आहे, तर आयातदारांनाही 200 टन साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे.

हे ही वाचा :एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…

‘या’ निर्णयाचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?(What effect will this decision have on farmers?)

अनेक बाजारातील तज्ञ व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, सरकारने ठरवलेली मर्यादा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. कारण खरीप पेरणी (Kharif sowing) चालू आहे. अशा परिस्थितीत हा निर्णय दिलासा देणारा आहे. डाळींची साठ्याची मर्यादा व व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साठा मर्यादेची माहिती देण्याची सक्ती असल्यामुळे येत्या आठवड्यात किंमती खाली येतील असा अंदाज वर्तवला गेला आहे.

हे ही वाचा :

आशेचा किरण: आता, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार ‘अशा’ रीतीने करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार…

अरे वा! ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये,आता ड्रोन कॅमेराची सुविधा मिळणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button