कृषी सल्ला

‘जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी.

What measures should be taken to increase soil fertility?

शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतजमीन (Agricultural land)त्यांच्यासाठी दागिन्या पेक्षा मूल्यवान आहे, या शेत जमिनीशी त्यांची विशिष्ट प्रकारे नाळ असते. एक शेतकरी आपल्या शेतजमिनीला मुलाप्रमाणे सेवा करत असतो अशावेळी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यासंदर्भात आपण माहिती घेऊया.

वर्षानुवर्षं जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता टिकवणे महत्त्वाचे आहे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवल्यास त्यामधून पीक देखील चांगली येऊ शकते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीतील सर्व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या (Number of earthworms) व कार्यक्षमता (Functionality) ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे.

हेही वाचा : मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…

[metaslider id=4085 cssclass=””]

जमिनीची सुपीकता राखण्यासाठी गांडूळ खते व जैविक खतांचा उपयोग शेत जमिनीत केलेस अधिक फायदेशीर ठरेल यामुळे जमिनीची सुपीकता नैसर्गिक रित्या टिकण्यास मदत होईल.

आपल्या शेतीचे माती परीक्षण (Soil testing) करून घेणे देखील फायदेशीर ठरेल, माती परीक्षण केल्यास आपणास जमिनीमध्ये गुणधर्म व दोष याबद्दल माहिती कळू शकेल, व त्यावर वेळीच उपाययोजना करता येतील.

हे ही वाचा : या औषधी वनस्पतीची लागवड करा आणि मिळावा भरघोस उत्पन्न,खर्चापेक्षा तीन पट जास्त अधिक फायदा…

जमिनीची सुपीकता वाढवण्याकरिता जमिनीची उत्तम भौतिक स्थिती, जमिनीतील आर्द्रतेचे योग्य प्रमाण, (Proper amount of humidity) वरखतांचा संतुलित वापर, अनुकूल हवामान व वेळेवर मशागत या सूत्रांचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता पातळी टिकून राहते. पीक उत्पादन पातळी वाढण्यास भरीव मदत होते.

तसेच जमिनीची सुपीकता वाढवण्याकरिता शेतकरी मित्रांनी सेंद्रिय खताचा वापर गांडूळ खताचा वापर तसेच माती परीक्षण करून रासायनिक खताचा वापर करणे,पिकाचे योग्य नियोजन करणे, शेतजमिनीमध्ये जैविक कीटकनाशकांचा (Of pesticides) वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होईल.

हे ही वाचा :

1)अशी करा शेततळ्यामध्ये “मत्स्य शेती” व अशी घ्या “मत्स्यशेती” ची काळजी…

2) वृक्ष ‘ लागवड करण्यासाठी मिळणार शंभर टक्के अनुदान! पहा : कोणती आहे ही योजना व कसा कराल अर्ज…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button