कृषी बातम्या

रेशनकार्ड आपला अधिकार पहा काय आहे? वन नेशन वन कार्ड…

एक देश एक कार्ड या सूत्रा प्रमाणे देशातील सगळ्या राज्यांनी ही योजना राबली आहे.आता ही योजना महाराष्ट्र देखील चालू होणार आहे. याचा फायदा स्थलांतरित झालेल्या कामगार लोकांना अधिक सुखदायक आहे.

या योजनेनुसार कोणत्याही राज्यात रेशन कार्ड वरील सोयी उपलब्ध होणार आहे.नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पनात निर्मला सीताराम यांनी वन वे रेशन कार्ड वर अंमलबजावणी करण्यासाठी सांगितले व त्यासाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली.

योजनांच्या माध्यमातून रेशन धान्य उपलब्ध करता यावं हा या योजनेमागचा उद्देश आहे तसेच यामाध्यमातून बोगस रेशन कार्डधारकांना या व्यवस्थेतून बाजूला काढलं जाईल. रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यात येईल आणि लाभार्थ्यांना बायोमेट्रीक ओळख दिली जाईल. एक देश एक रेशन कार्ड या योजनेला देशभर लागू करण्याची तयारी आहे.

WEB TITLE: What is your right to ration card? One Nation One Card …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button