कृषी सल्ला

पुढील 4 दिवसांचा हवामान अंदाज काय आहे? पहा सविस्तर..

गेल्या 24 तासातील पर्जन्यमान :

गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान (Weather) कोरडे होते.

वाचा –

मोठी बातमी; फळपीक विमा रक्कम मंजूर, राज्यातील 12847 शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीत रक्कम जमा होणार..

पुढील हवामानाचा अंदाज

27 ऑक्टोंबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे होते. तसेच मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये देखील हवामान कोरडे होते. मराठवाड्यात देखील हवामान (Weather) कोरडे तसेच विदर्भात हवामान कोरडे होते.

28 ऑक्टोंबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता तसेच विदर्भात देखील हवामान (Weather) कोरडे राहण्याची शक्यता.

वाचा –

29 ऑक्टोंबर – कोकण गोवा मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मराठवाड्यात हवामान (Weather) कोरडे राहण्याची शक्यता. विदर्भात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

30 ऑक्टोबर – कोकण गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मराठवाड्यात हवामान (Weather) कोरडे राहण्याची शक्यता. विदर्भात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button