हवामान

पुढील 4 दिवसांचा हवामान अंदाज काय आहे? पहा सविस्तर माहिती..

गेल्या 24 तासातील हवामान – गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. 1 आणि 2 नोव्हेंबर ला हवामान खात्याने दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

30 ऑक्टोंबर – यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मराठवाड्यामध्येही हवामान (Weather) कोरडे राहण्याची शक्यता. तसेच विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

वाचा –

31 ऑक्टोंबर – कोकण गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाड्यामध्येही हवामान कोरडे राहण्याची शक्यता तसेच विदर्भात हवामान (Weather) कोरडे राहण्याची शक्यता.

वाचा –

1 नोव्हेंबर – कोकण गोव्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाड्यामध्ये हवामान (Weather) कोरडे राहण्याची शक्यता. तसेच विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

2 नोव्हेंबर – कोकण गोव्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button