कृषी सल्ला
ट्रेंडिंग

पेरणी करण्याची योग्य पद्धत कोणती तसेच पेरणी करताना कशी काळजी घ्याल; वाचा सविस्तरपणे…

What is the proper method of sowing as well as how to take care while sowing; Read in detail ...

मान्सूनचे (Of the monsoon) आगमन पूर्व शेतामधील कामाची लगबग सुरू झाली आहे, खरीप हंगाम जवळ येताना, तयारी सुरू होती ती पेरणीची, पेरणी करताना विशिष्ट काळजी घेणे गरजेचे असते, शेतकऱ्यासाठी खरीप हंगाम (Kharif season) अतिशय महत्त्वाचा असतो, बऱ्याच लोकांना हंगाम म्हणजे काय हेच माहीत नाही एका विशिष्ट काळामध्ये व वातावरणामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकाला हंगाम असे म्हणतात. त्या पिकाला, त्या हंगामातील वातावरण मानवत असते, खरीप हंगाम व रब्बी हंगाम (Rabbi season) असे दोन प्रकार पडतात.

पेरणी करण्यापूर्वी जमिनीला वाफसा (Wafsa) येणे फार गरजेचे असते, जमिनीला वापस आला आहे की नाही हे कसे ओळखाल? त्याकरता आपल्या शेतामध्ये पाणी कमीही कामा नये व आपल्या शेतात पाणी जास्त ही नसावं, हातामध्ये मूठभर माती उचलली जाते, हाताने दाबल्यास मातीचा चेंडू सारखा आकार झाला असेल, त्या जमिनीला वाफसा आला नाही असे म्हणले जाईल, तसेच माती उंचावरून खाली टाकली असता माती सुट्टी झाली तर त्याला वापसा असे म्हणता येईल.

खरीप हंगामामध्ये ‘हुमणी किडींचा’ प्रादुर्भाव टाळण्यासाठी करा हा उपाय,!

पेरणी करत असताना त्याच्या सोबत जर रासायनिक खत म्हणजे दोन्ही सोबत घेतलं गेलं तर उत्पन्नात वाढ होते, त्यामुळे अशा पद्धतीने अनेक शेतकरी पेरणी करताना पाहायला मिळतात. पेरणी करताना अनेक शेतकऱ्यांना बरेच प्रश्न पडतात, बियाणे जास्त खाली गेले नाही ना, जास्त दबले गेले नाही ना असे अनेक प्रश्न पडतात, त्यासाठी बाजरी सारख्या पिकांना एक ते दोन सेंटीमीटर पर्यंत बियाणे आत मध्ये रुजावे, त्यापेक्षा अधिक मोठे बियाणे असेल उदाहरणार्थ : ज्वारी तर तीन ते चार सेंटीमीटर खाली जाणे आवश्यक आहे.

घर बसल्या डिजिटल 8अ कसा काढाल? चला पटापट जाणून घ्या संपूर्ण माहिती, ज्यामुळे वाचेल तुमचा वेळ आणि पैसा…

[metaslider id=4085 cssclass=””]

आनंदाची बातमी: शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज!

पेरणी करताना सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे पिकातील ओल असणे अत्यंत आवश्यक आहे,खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात ओल असते, त्यामुळे बियाणे वर असले तरीही उगवण्याची क्षमता अधिक असते, रब्बी हंगामामध्ये ओल जमिनीच्या खालच्या बाजूस असते, बियाणे अधिक खोलवर रुजण्याची गरज असते.

खरीप हंगामात वापरली जाणारी अवजारे हलक्या स्वरूपात असतात उदाहरणार्थ औत हलका असतो, म्हणजे त्याचं वजन कमी असते याचे कारण म्हणजे बियाणे खोलवर जाऊ नये, रब्बी हंगामातील अवजारे थोडे जास्त प्रमाणात जड असतं त्यामुळे खोलवर जातात.

हे ही वाचा :

1)व्यवसाय करण्याकरता राज्य सरकार देते मोठी संधी, जाणून घ्या; कुठे व कसा अर्ज करायचा…

2)शेतीची होणार कायापालट! केंद्रीय कृषी मंत्रालय व ॲग्रीबाजारच्या साह्याने, शेतीला मिळणार नवी चालना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button