कृषी सल्ला

सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे बियाण्यांची टंचाई शक्य काय कारण आहे या टंचाई मागे पहा सविस्तर पणे…

What is the possible reason for the shortage of seeds due to increase in soybean prices? Look back at this shortage in detail

सोयाबीनच्या( soya bean ) दरामध्ये( rate ) प्रचंड तेजी निर्माण झाली असून लहान कंपन्या खुल्या धान्य बाजारात माल विकण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे सोयाबीनच्या बियांमध्ये टंचाई निर्माण होऊ शकते,असा अंदाज वर्तवला जात आहे.

अनेक छोटे व्यावसायिक व विक्रेते हे बियाणे म्हणून विकण्याच्या मनस्थितीत नाही कारण यंदाच्या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने छोटे व्यवसाय खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याच्या तयारीत आहेत. बियाणे व्यवसायिकांनी 40 ते 50 रुपये दराने सौदे केले असल्यामुळे खुल्या बाजारात अधिक नफा प्राप्त होत आहे.

खुल्या बाजारात जास्त दर मिळत असल्याने राज्यातील ( state ) बियाणे कमी प्रमाणात राज्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच दुय्यम दर्जाच्या बियाण्यांची घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

सध्या त्यांच्या जवळ असलेला माल पॅकिंग करून बियाणे म्हणून विकण्याचा प्रयत्न केल्यास जास्त नफा देखील मिळू शकतो,परंतु कृषी विभागाच्या अनेक अडचणींना तोंड द्यावे सध्या सोयाबीन विक्री बाबत कृषी कायदे ने नवीन नियम लागू केले आहेत. त्याचे पालन झाले नाही तर लागेल तसेच फौजदारी गुन्हा देखील होऊ शकतो. छोट्या युनिट चालकांना खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याचा निर्णय अधिक जवळचा वाटत आहे असे सूत्रांकडून स्पष्ट झाले आहे.

✍️ हे पण वाचा :
1) युरिया बाबत सरकारने घेतला हा मोठा निर्णय वाचा इतंभूत बातमी

2) हरियाणातील नरेश यांनी कमवले शेती पूरक व्यवसायातून वर्षातला वीस लाख रुपये पहा यशोगाथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button