डायबिटीस चे प्रमाण आहे? तर या झाडाची 3 पाने करू शकतात शुगर वर मात, फक्त एकदिवसात येईल कमी…
शुगरचे प्रमाण असणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाची उपयुक्त बातमी आहे. आता त्यांची शुगर लगेच कमी होणार. आपण पाहिले तर ज्या व्यक्तींना शुगर असते अशा लोकांना सारख्या प्रमाणात गोळ्या घ्याव्या लागतात. तसेच अन्न पचन या सारख्या समस्या असतील, पोट दुखीच्या समस्या असतील. यासारख्या अनेक समस्या असतील तरी यावर खुप चागला उपाय आयुर्वेदात दिलेले आहे. आपण आता एक झाड आणि त्याच्या पानांचे अनेक फायदेशीर उपाय पाहणार आहोत. शुगर कमी होण्याचे उपाय काय आहेत आपण सविस्तर पाहुया..
हे ही वाचा –
या झाडाच्या पानांचा उपयोग –
1) ज्या झाडाची पाने लागणार आहेत ते झाड पळसाचे आहे. या झाडाचे पाने एकत्र असतात. म्हणजे तीन पानाचा एक पान तयार होतो.
2) या पानाच्या मागे जो देठ असतो तो आपल्या दाताने चावून काढायचा आहे, आणि हे देठ चावून चावून त्याचा रस गिळायचा आहे व त्याचा चोथा बाहेर फेकून द्याचा आहे.
वाचा –
3) हा उपाय सकाळी उठल्यावर उपाशी पोटी करायचा आहे. असे पंधरा ते वीस दिवस करायचा आहे.
4) यामुळे आपल्या शरीरातील शुगर कमी होते व त्यावर नियंत्रण येते.
5) तसेच पळसाच्या पानांना सावलीत वाळवत ठेवायचे आहे. आणि दोन ग्लास पाणी घेऊन ते उकळाचे आहे. हे वाळलेले पान त्यात टाकायचे आहे.
6) काही वेळानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी आपल्याला प्यायचे आहे. हा उपाय उपाशी पोटी करा.
वाचा –