इतर

शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले आहे हे नवीन ॲप काय वैशिष्ट्य आहे “ह्या” एप्लीकेशन मध्ये पहा सविस्तर बातमी…

What is the feature of this new app that has come to visit the farmers?

भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला गेला आहे. कोरूना च्या भयंकर परिस्थितीत खरे तर ह्या बळीराजाने देशाला तारून नेले आहे. दिवसेंदिवस शेती क्षेत्रामध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने नवनवीन संशोधन होत आहेत. असेच एक शेतकऱ्यांच्या हिताचे एप्लीकेशन शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले आहे, त्याचे नाव आहे. मी E शेतकरी ॲप हे अँप द्वारे शेतकऱ्यांना वेळोवेळी ताज्या बातम्या, शेती विषयक माहिती, आधुनिक तंत्रज्ञान,मोलाचा सल्ला, विविध विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन, तसेच शेतकऱ्यांच्या मनाचे प्रश्नातील उत्तर देखील हे ॲप देऊ शकणार आहे, शेती विषयक अडचणी मांडण्याचे उत्तम तसेच उत्तम ज्ञानार्जन मिळण्याचे हे एप्लीकेशन उत्तम व्यासपीठ आहे.

📱हे एप्लीकेशन का डाऊनलोड करावे? काय वैशिष्ट्ये आहे या एप्लीकेशन पहा सविस्तर पणे…

1) ताज्या घडामोडी:
हे ॲप्लिकेशन मध्ये दररोज देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील, ताज्या घडामोडी शेतकरी मित्रांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये शेतीविषयक बातम्या, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अशा अनेक घडामोडी..

🌱2) कृषी तंत्रज्ञान:
कृषी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे पाऊल मध्ये कृषी तंत्रज्ञान,कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळी शेती विषयक अवजारे, व त्याच्या विषयक माहिती, नवीन तंत्रज्ञानावर माहिती, देश-विदेश येथील तंत्रज्ञानावर चर्चा आणि बरंच काही

👩‍💻3) कृषी सल्ला:
पिकांवर सल्ला, पशु सल्ला, या माध्यमातून शेतीविषयक बरीच काही माहिती व सल्ला, शेतकऱ्यांच्या मनामधील प्रश्न व अचूक मार्गदर्शन ( प्रश्न तुमचे उत्तर आमचे), कृषी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे शेतीविषयक माहिती सदर सत्रामध्ये येते.

💸4) बाजारभाव बातमी:
दररोज कृषी समितीचे ताजे बाजार भाव, त्यामध्ये भाजीपाला, फळे, कडधान्य, धान्य, अशा प्रकारच्या सर्व शेतमालाचे ताजे बाजार भाव फक्त या ॲप मध्ये

🧾5) योजना:
यामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहे सरकारच्या अनेक प्रकारच्या योजना,अनुदाने, सरकारी जीआर, व योजनेच्या संबंधित ताजे अपडेट, तसेच योजनेसंबंधी सर्व बातमी

🍇6) फळशेती:
फळशेती माध्यमातून फळशेती वर भरपूर माहिती, लागवड प्रक्रिया, फळ शेती वरील औषध फवारणी, फळ शेती विषयक सल्ला, व फळ शेती बाबत मार्गदर्शन या सदरामध्ये येईल.

🐮7) पशुसंवर्धन:
यामध्ये सर्व पशुविषयक माहिती, पशुसंवर्धन विषयक सल्ला, पशु आरोग्य विषयक सल्ला, विविध रोगांवरील उपचार, तसेच तज्ञ व्यक्तींकडून अचूक मार्गदर्शन.

🏆8)यशोगाथा:
संकटमय परिस्थितीतून ध्येयचा शोध घेणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीतून शेतीमधून क्रांती निर्माण करणाऱ्या अवलियांची कहाणी, जी आपल्याला प्रेरणा देऊन जाईल..

🌤️🌊9)हवामान:
या सदरामध्ये तुम्हाला हवामानाचा अचूक अंदाज, पावसाआधी पूर्वसूचना, तापमान, व हवामान विषयक बातम्या

👩‍⚕️10) स्वास्थ्य:
कामाबरोबरच आरोग्य हे देखील महत्त्वाचे आहे त्यामुळे या सदरात स्वास्थ्य विषयक सल्ला, आरोग्यविषयक टीप, आहार विषयक टिप्स, आणि बरेच काही.

💁हे ॲप्लिकेशन कसे डाऊनलोड कराल?

१)सर्वप्रथम या लिंक वर जाऊन खाली क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.mishetkari

२) तिथे “मी E शेतकरी” या नावाचे ॲप्लिकेशन येईल इन्स्टॉल करा.

३) आणि या नवीन यूगासोबत “तुम्ही व्हा E शेतकरी”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button