कृषी सल्ला

तारफुली पद्धत म्हणजे काय? जाणून घ्या कोणत्या पिकासाठी ही उपयुक्त ठरते…

What is Tarfuli method? Find out which crop it is suitable for

अमरावती : ‘तारफुली’ पद्धत (‘Tarfuli’ method) म्हणजे, पेरणी करते वेळेस घेऊन ठराविक अंतरावर काही खुणा केल्या जातात. त्या खुणा मध्ये बी टाकून पिके उगवली जातात, शक्यतो विदर्भात (In Vidarbha) सोयाबीन, तूर, कापूस हे प्रमुख पीक आहे. तारफुली पद्धतीद्वारे घेतली जाते. या पद्धतीमुळे आर्थिक बचत (Financial savings) होते.

हेही वाचा : डीआरडीओचं अँटी कोविड औषध”, दोन दिवसात रुग्णांना मिळणार! वाचा: काय वैशिष्ट्य आहे,’या ‘ औषधाची…

[metaslider id=4085 cssclass=””]

तारफुली पद्धतीमुळे आर्थिक बचत कशी होते?(How the wireless method saves money)

ट्रॅक्टरची (Of the tractor) पेरणी खोलवर जात असली तरीही सध्या डिझेल पेट्रोलचे महागाई वाढली आहे, त्यामुळे सहाजिकच पेरणी करण्याकरिता ट्रॅकरचे पेरणीच्या खर्चामध्ये भर पडली आहे. बैलजोडी द्वारे पेरणी करणे अवघड होत आहे, तसेच ही पद्धत कालबाह्य होत आहे. तसेच याकरता वेळ, पैसा व मनुष्यबळ कमी लागत आहे.

यंदा विदर्भात 15 जूनपूर्वीच पावसाचं आगमन झालंय. विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी पेरणीसाठी बैलजोडी व ट्रॅक्टरने पेरणी करतो. मात्र, विदर्भातील काही शेतकरी तारफुलीच्या माध्यमातून शेतीची पेरणी करत आहेत. तारफुलीच्या माध्यमातून कमी मनुष्यबळ आणि कमी पैसा खर्च होतो. (Amaravati Youth Farmer Satish Mundre use Tarfuli system for germination

हेही वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा.

कृषी विभागाचा सल्ला (Advice from the Department of Agriculture)

राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे, परंतु कृषिविभागाने (Department of Agriculture) शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना दिली आहे शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, जर पाऊस पडण्यास खंड पडला तर, दुबार पेरणी करावी लागू शकते.

हेही वाचा :

काय सांगता! पाऊसाच्या पाण्यातून चालल्यास,’या’ रोगाची होवू शकते लागण!

एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button