इतर

UPI transaction failed banks to pay rs 100 per day penalty :- काय आहे ‘रेज डिस्प्यूट ‘?? जाणून घ्या.. UPI व्यवहार रद्द झाल्यास बँक तुम्हाला दररोज 100 रुपयांची भरपाई देईल.

What is 'Rage Dispute' ?? Know .. In case of cancellation of UPI transaction, the bank will reimburse you Rs. 100 per day

दिवसेंदिवस तंत्रज्ञानामुळे बँकिंग क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे. पूर्वी पैसे देवाण-घेवाण करण्याकरता बँकेमध्ये हेलपाटे घालावे लागत असे. मात्र बँकिंग क्षेत्र डिजिटलायझेशन( Digitalization) झाल्यामुळे अनेक गोष्टी सोयीस्कर झाले आहेत. त्यातीलच एक महत्वाचा घटक म्हणजे यूपीआय (UPI Transaction) दरवर्षी यूपीआय व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर्षी सर्व व्यवहारांमध्ये 19 टक्केपर्यंत वाढ दिसून आली.

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बँकांना (Bank) सुट्ट्या होत्या. कालावधीमध्ये पीआय ट्रांजेक्शन बरीच वाढली झाली होती परंतु या ऑनलाईन ट्रान्सफर ( Online Transactions) व्यवहारांमध्ये ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागला अनेक वेळा यूपीआय ट्रांजेक्शन फेल गेले. अशा वेळी अडचणींना सामोरे जायचे म्हणजे ग्राहकांना मनस्ताप होण्यासारखे आहे, पण आता काळजी करण्याचे कारण नाही जर तुमचा यूपीआय (UPI transaction), NEFT, IMPS व्यवहार अयशस्वी झाला आणि खात्यातून काढलेली रक्कम योग्य वेळी परत केली नाही तर बँक ( Bank) तुम्हाला दररोज 100 रुपयांची भरपाई देईल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अयशस्वी व्यवहारासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. या परीपत्रकानुसार, अंतिम मुदत संपल्यानंतर प्रत्येक दिवसाला शंभर रुपये बँकेने ग्राहकांना द्यावे लागतील.

तक्रार कुठे करायची??

यासाठी तुम्हाला रेज डिस्प्यूटवर जावे लागेल. रेज (raise dispute) डिस्प्यूटवर आपली तक्रार नोंदणी केल्यानंतर आपली तक्रार योग्य झाल्यावर बँक पैसे परत करेल. तक्रारी करूनही बँकेकडून(Bank) कोणताही प्रतिक्रिया न मिळाल्यास आपण आरबीआयच्या (RBI) लोकपाल योजना डिजिटल व्यवहारांच्या अंतर्गत तक्रार करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button