म्यूकरमायकोसिस म्हणजे काय? तुमचा मास्क बनू शकतो का,’ब्लॅक फंगस’ चे कारण वाचा सविस्तर पणे…
What is myocardial infarction? Can it be your mask, read the cause of 'Black Fungus' in detail
कोरोना (Corona) व्हायरसनंतर म्यूकरमायकोसिस (Myocardial infarction) संपूर्ण राज्यामध्ये थैमान घातले आहे, यामुळे रुग्णांना नाक, डोळे, रुग्णांचे मेंदू पर्यंतचे नुकसान झाले आहे. ब्लॅक फंगस हा आजार बरे होण्यासारखा आहे मात्र त्यावरील औषधांचा (Of drugs) सध्यातरी तुटवडा जाणवत असल्याकारणाने तसेच त्यावरील उपचार पद्धती देखील बरीच महागाडी आहे. हा आजार संसर्गजन्य (Contagious) नाही, मात्र ब्लॅक फंगसबद्दल लोकांमध्ये जागरूकता अजूनही कमी आहे.
शरीरातील प्रतिकारशक्ती (Immunity)कमी झाल्याकारणाने हा आजार जडू शकतो, यासाठी निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे असे म्हणणे डॉक्टर मंजिरी त्रीपाठी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
रुग्णाला शुगर (Sugar) असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याने स्टिरॉइड्स (Steroids) घेतले तर ब्लॅक फंगसचा (Of black fungus) या रुग्णावर अॅटॅक होण्याची जास्त शक्यता असते. त्याकरता वेळोवेळी शुगर चेक करायला हवी त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने, औषध उपचार पद्धती करायला हवी.
याकरता जागृतीचा हवी, नाकाभोवती सूज किंवा लाल रंग दिसत असेल किंवा डोळ्यांमध्ये सूज येत असेल किंवा नाकाच्या आत कवच असेल अशी लक्षणे असल्यास दिरंगाई न करता तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.
या आजारांमध्ये स्वच्छता ठेवणे(Maintaining cleanliness in diseases) अत्यंत गरजेचे आहे, बहुतांश वेळा मास्क वापर यामुळे, नाक, तोंड, भोवती घाम येऊन ओलावा राहण्याची शक्यता असते, ओलाव्याच्या ठिकाणी फंगस स्प्रेड होण्याचा धोका (Risk of fungus spreading in damp places) संभवतो. त्याकरता रोजच्या रोज स्वच्छ बसलेला मास्क वापरणे. त्याचप्रमाणे तोंड, दात नियमित स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार पद्धती घ्यायाला हवी असे डॉक्टर त्रिपाठी असे सांगितले.
हेही वाचा :
1)अहमदनगर, मध्ये ‘म्युकर मायकोसिसने’ घातले थैमान! जाणून घ्या काय आहे परिस्थिती?
2)मोदी सरकारच्या,’ या’ स्कीम मधून मिळावा 2 लाख रुपयांचा फायदा! घ्या सविस्तरपणे जाणून…