ढगफुटी म्हणजे काय? नेमकी कोणत्या कशी होते ढग फुटी …
What is a cloudburst? Exactly how the clouds burst
राज्यात बहुतांश भागांमध्ये, पावसाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरु आहे, कोकणसह रायगड, चिपळूण (Raigad Chiplun with Konkan) या भागात पावसाने मोठे थैमान मांडले आहे, काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या सुद्धा बातम्या येऊ लागल्या आहेत. अशातच ढगफुटीच्या आणि बातम्या सोशल मीडिया वर व्हायरल (Viral on social media) होत आहेत, जाणून घेत ढगफुटी (Cloudburst) म्हणजे काय व ती कशी होते.
पावसाळी ढग झपाट्याने एकत्र येतात, त्यामध्ये गरम हवा व आद्रता (Hot air and humidity) यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढते. यामध्ये अब्जावधी पावसाचे थेंब समाविष्ट असतात, यामध्ये वाऱ्याचा स्तंभ तयार होऊन तुं वर वर चढत जातो.
हे ही वाचा : शेतातील उत्पादन वाढवायचे आहे? मग करा “या” मार्गाचा अवलंब…
पाण्याचे थेंब हळूहळू मोठी होऊ लागतात, व हवा गतिमान होऊन ढगात छळू छोटी वादळे तयार होतात या वादळात छोटे थेंब सापडतात व जोरात एकमेकांवर आदळतात. निसर्गाच्या रम्य खेळामध्ये जोरदार हवेतील स्तंभ खाली आदळतात. सर्वसाधारणपणे, पावसाच्या थेंबाचा ताशी वेग 12 किमी असतो परंतु तो वेग वाढून आहे ताशी 80 किमी होतो.
पावसाच्या पाण्याला अधिक वेग असल्याकारणाने, झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांना मोठी हानी पोहोचते व जिकडे-तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते.
हे ही वाचा : मोबाईलची बॅटरी सारखी डाऊन होते का? मग वापरा या सोपे टिप्स..
ढगफुटीच्या घटना शक्यतो समुद्र किनारपट्टी (Beach) लगत घडत नाहीत, त्याला उंच डोंगराळ (High mountains) भाग आवश्यक असतो.त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये ढगफुटी होण्यासंदर्भातील बातम्या या शास्त्रीय दृष्ट्याच अयोग्य ठरतात. असे या विषयातील जाणकार म्हणतात.
हे ही वाचा :
1)कृषीसेवा केंद्र कसे चालू कराल व त्या संबंधीच्या अटी व पात्रता वाचा सविस्तर माहिती..