ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

जुन्या फाटलेल्या, रंग लागलेल्या नोटांबाबत आरबीआय काय सांगतो नियम? जाणून घ्या सविस्तरपणे…

What does the RBI say about old torn, stained notes? Learn in detail

बऱ्याच वेळा एटीएम (ATM) मधून आपल्या जुन्या फाटलेल्या किंवा रंग लागलेल्या नोटा (Old torn or stained notes) मिळतात. एटीएमच्या माध्यमातून पैसे (Money) काढणे जरी सोपी झाले असली तरीही अशा नोटा सापडल्यास आपणास अडचणीचा सामना (Face the difficulty) करावा लागतो. बरेचदा बाजारामध्ये (In the market) किंवा दुकानांमध्ये गेल्यास, रंग लागलेल्या किंवा फाटलेल्या नोटा घेण्यास नकार दिला जातो, चला तर मग जाणून घ्या जुन्या फाटलेल्या रंग लागलेला नोटाबाबत आरबीआय काय नियम सांगतो.
What are the rules of RBI regarding notes?

हे ही वाचा :पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…

रंग लागलेला किंवा मातीने मलीन नोटा बाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे चलनाचे नियम (Rules of currency) सांगतो, अशा नोटा एटीएममध्ये लोड करण्यापूर्वी अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे (By sorting machine) तपासल्या जातात, त्यामुळे मातीच्या/ फाटलेल्या नोटांचे वितरण करणे अशक्य आहे. तसेच आमच्या कोणत्याही शाखेतून नोट बदलू शकता. असे रिझर्व बँक ऑफ इंडियाने (By the Reserve Bank of India) सांगितले आहे.

रंगीत नोटेबाबत बोलताना रिजर्व बँक ऑफ इंडियाचा नियम असा सांगतो की कोणतीही बँक रंगीत नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, परंतु आरबीआय असे सांगते कोणीही जाणून-बुजून नोट घाण करू नये.

हे ही वाचा : ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावरील चुका कशा दुरुस्त कराल?

जर तुमच्या नोटा जुन्या असतील किंवा फाटलेली असेल त्या निश्चितपणे बदलल्या जाऊ शकतील,यासाठी कोणतेही शुल्क (Charges) आकारले जात नाही, परंतु जळालेली किंवा वाईट रीतीने फाटलेली नोट बदलली जाऊ शकत नाही, कापाली असेल तरीही ती बदली करू शकत नाही. हेतुपुरस्सर (Purposefully) जायचे असेल किंवा फाटली असेल किंवा नोट खराब केली असेल तर ती बदली करण्यास बँक नकार देऊ शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

कांद्याच्या भावात अचानक घसरण! जाणून घ्या: त्यामागील कारणे…

ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावरील चुका कशा दुरुस्त कराल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button