आरोग्य

काय सांगता! पाऊसाच्या पाण्यातून चालल्यास,’या’ रोगाची होवू शकते लागण!

What do you say! If you walk through rain water, you may get infected with this disease ...

राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळाच्या (Hurricane Taukte) प्रभावामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे विशेष:ता मुंबई शहरामध्ये (In the city of Mumbai) हळूहळू पाण्याचा निचारा (Drain the water)होत आहे. अश्या परिस्थितीमध्ये, जर पावसाच्या खबरदारी न घेता पाण्यातून चालत गेल्यास, किंवा व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा (Injuries to the body or) खरचटलेल्या भागाचा अशा पाण्याशी संपर्क आला तर लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अश्या व्यक्तींनी 72 तासांच्या आतमध्ये, वैद्यकीय सल्ला घेणे (medical advice) गरजेचे आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! तूर, मूग, उडीद आयात केल्यावर पहा काय परिणाम होईल किंमतीवर..!

[metaslider id=4085 cssclass=””]

कश्यामुळे होतो लेप्टोचा संसर्ग संपर्क: पावसाच्या पाण्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) या रोगाचे लेप्टोस्पायरा (Leptospira) या नावाचे जंतू असतात, योग्य काळजी न घेता तसेच लागले, खरचले असल्यास व्यक्तींच्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता असते. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोचे सूक्ष्मजंतू (Microorganisms) पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात.

“कृषी विमा पॅटर्न” ठरत आहे शेतकऱ्यांना वरदान! पहा कोणत्या जिल्ह्यामधील कृषी विमा पॅटर्न राबविण्यात येणार…

या रोगची लक्षणे दिसून येत नाही त्यामुळे 72 तास मध्ये याचे लसीकरण टोचून (Vaccination injection) घेणे आवश्यक आहे. उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये जनावरांच्या मुत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो.(Man becomes infected.) शक्यतो पाण्यातून चालत असताना बूट घाला, तसेच पावसाच्या पाण्यातून चालत आल्यास साबण लावून हात, पाय धुवावे व स्वच्छ करावे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button