ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

मोबाईल चार्ज करताना कोणती काळजी घ्यावी? अन्यथा होईल मोबाईल बॅटरीचे नुकसान! वाचा सिम्पल ट्रिक्स…

What care should be taken while charging the mobile? Otherwise there will be damage to the mobile battery! Read Simple Tricks

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन (Smartphone) आहेत, मोबाईल चार्ज करताना विशेष काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा मोबाईल चार्ज करत असताना मोबाईल बॅटरीचे (Of mobile battery) मोठे नुकसान होण्याची शक्यता देखील असते, परिणामी मोबाईल लवकर निकामी होऊ शकतो.
चला तर आपण या सदरामध्ये, मोबाईल चार्ज (Mobile charge) करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सिम्पल ट्रिक्स विषयी चर्चा करूयात.

हेहि वाचा : खबरदार! जुनी झाडे तोडल्यास होणार लाखो रुपयांचा दंड…

[metaslider id=4085 cssclass=””]

1) मोबाईल चार्जिंग करताना, मोबाईल रात्रभर चार्जिंग होणार नाही याची काळजी घ्यावी, बरेच लोकांना रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल चार्जिंग करण्याची सवय असते व तो मोबाईल रात्रभर चार्ज केला जातो, यामुळे जास्त चार्जिंग केल्याने आपले डिव्हाइस जास्त (Device overheat) गरम होते आणि बर्‍याच वेळा असे केल्याने बॅटरी खराब होऊ शकते.

2) चांगल्या क्वालिटीचा चार्जर वापरावा

बऱ्याचदा मोबाईल चार्जिंग करताना, आपण कोणताही कंपनीचा व कोणाचाही चार्जर आपल्या मोबाईलला लावून चार्ज करत असतो, याचा परिणाम खराब बॅटरी बॅकअपवर (On battery backup) होतो क्वालिटीचा चार्जर बॅटरीच्या बॅकअपवर वाईट रीतीने परिणाम करू शकतो. त्यामुळे शक्यतो ज्या कंपनीचा मोबाईल आहे त्याचा ओरिजनल चार्जर (Original charger) वापरावे.

हेहि वाचा : जून महिन्यात करा बँकेची ‘ही’ महत्त्वाची कामे, अन्यथा सोसावे लागेल आर्थिक नुकसान…

3) स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करतात आणि नंतर दिवसभर वापरतात. फोन पूर्णपणे डिस्चार्ज होईपर्यंत ते याचा वापर करतात. असे केल्याने बॅटरीची लाईफ कमी होते. तर पूर्ण चार्ज करण्याऐवजी, आपण दिवसातून काही वेळा आपला फोन चार्ज करु शकता.

अशा काही सिम्पल ट्रिक्सचा(Using simple tricks) उपयोग करून आपण आपल्या मोबाईलच्या बॅटरीची आयुर्मर्यादा वाढवू शकतो.

हेहि वाचा :

सल्ला तज्ञांचा: जाणून घ्या, जनावरांच्या आहारामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असावा…

FACT CHEACK: काय सांगता! कोंबड्यांपासून म्युकोरमायकोसिसचा प्रसार होतो? सत्यता पडताळा फॅक्ट चेक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button