कृषी सल्ला

बाजारातून जनावरे खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

What care should be taken while buying animals from the market?

अनेक शेतकरी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय (Dairy business) करत असतात. दुग्ध व्यवसाया करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये दुधाळ जनावरांची निवड कशी करावी? असा महत्त्वाचा प्रश्न असतो. तसेच दुग्ध व्यवसायसाठी आर्थिक नियोजनासोबत हिरवा चारा, पाणी (Green fodder, water with financial planning) या गोष्टींचा विचार करावा लागतो. चला तर बाजारातून जनावरे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी हे जेणेकरून आपणास चांगला नफा प्राप्त होईल

अशी करा जनावरांची निवड…

  • पशुधनाची दुग्ध व्यवसाय साठी निवड करताना, जनावर अशक्त (Weak) असू नये,जनावरांची पहिली बरगडी दिसते स्वाभाविक असले तरी तिसरा बरगडी (Bargadi) पर्यंत दिसणारी जनावरे अशक्त असतात. त्याचप्रमाणे जनावराचा पाठीचा कणा (Particle) वाकलेला असू नये.
  • गाईची (Of the cow)निवड करताना, गाईच्या पोटाचा तसेच छातीचा भाग लांब, खोल आणि रुंद असावा ,कासेची खोली मापक व क्षमता पुरेशी असावी,मागील कास रुंद, उंच व घट्टपणे शरीराशीशी संलग्न असावी गाईला चार सड असावेत. तसेच सडातून हृदयाकडे जाणारी रक्तवाहिनी फुगीर (The blood vessels leading from the scalp to the heart swell) असावी. गाईची खाद्य पाचविण्याची क्षमता उत्तम असावी.

वाचा : देशी गाई मधील प्रजनन व्यवस्थापन करताना, घ्या “ही” काळजी..

  • जनावरे (Animals) खरेदी करत असताना त्यांच्या दातांची(Of teeth) पाहणी करावी. दातावरून जनावरांच्या व याचा अंदाज लावता येतो तसेच जनावरांमध्ये गर्भपाताच्या घटनेचे प्रमाण तसेच कासदाह आजाराचा प्रादुर्भाव (Outbreak of the disease) कधी झाला होता का याची माहिती घ्यावी.
  • शक्य झाल्यास,चारही सड पिळून सडनलिका बंद नाही याची खात्री करून घ्यावी. जनावरांची व्यवस्थित व्यवस्थित परीक्षण केल्यास त्यांचे आजारपण देखील ओळखू येऊ शकते.

वाचा : आश्चर्य! जगातील सर्वात छोटी गाय भारतामध्ये लांबी दोन फूट काय वेगळेपण आहे या गाई मध्ये..

  • डोळ्यांचे व्यवस्थित परीक्षण केल्यास डोळ्यांवाटे किंवा नाकं वाटे स्राव येणे हे जनावर आजारी असल्याचे लक्षण आहे. याकरता जनावरांना योग्य वेळीच लसीकरण (Vaccination) दिली आहे का याची चौकशी करावी शक्य झाल्यास त्याची नोंदणी मागावी.
  • आपल्याकडे बहुतांश शेतकरी दूध व्यवसाय करीत असताना होल्स्टिन संक्रीत आणि जर्सी संकरित गाई घेताना दिसतात. होल्स्टिन गायीचे दुधाचे प्रमाण अधिक आहे. तर जर्सी संकरित गाईच्या दुधात स्निग्धांश अधिक असते.

हे ही वाचा :

1. LIC पॉलिसीला आधार कार्ड लिंक कसे कराल? ही आहे अंतिम मुदत..

2. इंधन दरवाढीबाबत, “नितीन गडकरी” यांचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना “या” निर्णयाचा किती फायदा होणार जाणून घ्या ; सविस्तर बातमी….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button