हम फिर से लौट आयेंगे! ‘तोक्ते चक्रीवादळ’ यानंतर येत आहे, “यास” नावाचे चक्रीवादळ, पहा कोणाला फटका बसणार…?
We'll be back! 'Tauktae cyclone' is coming after, a cyclone named 'Yas', see who will be hit?
नुकतेच ‘तोक्ते चक्रीवादळ’ने (‘Hurricane Tokte’) महाराष्ट्रासह, गोवा, गुजरात, केरळ हाहाकार माजला होता यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागले आहे. यामधून सावरण्याच्या आत, अजून एक चक्रीवादळ भारताच्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहे, त्यामुळे अजून चिंतेत भर पडली आहे.
बंगालच्या खाडीमध्ये उच्च मध्यमवर्ग कमी दाबाचा पट्टा (Upper middle class low pressure belt) निर्माण झाल्या कारणाने, 23 आणि 24 मे रोजी याचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता, व चक्रीवादळाला यास (yaas )हे नाव देण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने(By the Indian Meteorological Department) आत्ताच एक अंदाज व्यक्त केला आहे, या चक्रीवादळाचा फटका अंदमान, निकोबार बेट,ओडीसा,पश्चिम बंगाल या (Andaman, Nicobar Islands, Odisha, West Bengal ) प्रदेशांतून तडका बसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
हा कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्याकडे असणाऱ्या बंगालच्या उपगासागरात (In the Bay of Bengal) आणि त्यानजीकच्या परिसरात 23 मे ला प्रभाव दाखवू शकतो. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत, असं हवामान खात्याकडून (From the weather department) सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
भमाहितीनुसार 23 आणि 24 मे च्या दरम्यान यास ही चक्रीवादळ धडकणार असून “यास” (Yaas) हे नाव ओमान कडून देण्यात आले आहे, नुकतीच तोक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात, केरळ येथे मोठ्या उत्साहात भोगावे लागले आहे.
हेही वाचा :