राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनचे स्वागत ” या” जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून जारी केला रेड अलर्ट…
Welcoming the monsoon at several places in the state, a red alert was issued by the Meteorological Department in "these" districts
Monsoon Update :राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, मुंबईसह वडाळा सांताक्रुज अशा ठिकाणी काल पावसाने थैमान घातले आहे, हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढे काही काळासाठी मुंबईसह ठाणे, पालघर, रागयड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून येथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने (By the Meteorological Department) वर्तविली आहे.
कोकण किनारपट्टीनंतर मुंबईत आज रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या चार दिवसांसाठी मुंबईत ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीही पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहितीही शुभांगी भुते यांनी दिली आहे. (Red Alert Issued for Mumbai Today, cm uddhav thackeray visits bmc’s disaster control room.
हेही वाचा : मका’ पिकाची कशी लागवड करावी, याची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…
या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता:
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हलका व मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये अनेक भागात मान्सूनचे वातावरण प्रगती करत असल्यामुळे हवामानामध्ये चढ-उतर दिसत आहे.
गुरुवारी व शुक्रवारी कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ येथे पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही वाचा :
1)व्यवसाय करण्याकरता राज्य सरकार देते मोठी संधी, जाणून घ्या; कुठे व कसा अर्ज करायचा…