ताज्या बातम्या

विकेंड लॉक डाऊन ची ‘ही’ आहे नवीन नियमावली! पहा पुडील दोन दिवस काय सुरू आणि बंद?

Weekend Lockdown is the new rule! See what Pudil two days start and stop?

महाराष्ट्रात आज शुक्रवार दिनांक 9 एप्रिल ला रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकार कडून नवीन नियमावली जारी करण्यात आली. कशी आहे नवीन नियमावली जाणून घेऊया..

rt-pcr ऐवजी रॅपिड अंतिजन टेस्टला परवानगी म्हणजेच ज्यांचं लसीकरण झालेलं नाही त्या व्यक्तींना आता एंटीजन टेस्ट गॅरेज सुरू राहतील परंतु ऑटो पार्ट दुकान बंधनकारक केले आहे.

 पासपोर्ट सेवा, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र सकाळी सात ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहतील.

✍️ वृत्तपत्रे, मासिके, जर्नल्स, नियतकालिके, यांचादेखील आवश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

✍️ज्या वस्तू अत्यावश्यक सेवेत नाहीत त्या वस्तू मॉलमध्ये मिळणार नाहीत.

✍️कोणत्याही व्यक्तीने महत्त्वाच्या कामासाठी शिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.

✍️करोनाचे नियमांचे पालन करून मार्केट सुरू राहणार आहे, परंतु नियमांचे उल्लंघन होत असेल तर सरकारकडून परवानगी काढून घेण्यात येईल.

✍️बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने पूर्णतः बंद राहतील.

✍️गॅरेज सुरू राहतील परंतु स्पेअर पार्ट चे दुकाने बंद राहतील.

✍️केंद्र सरकारच्या अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्यांना या मधून सूट मिळेल.

✍️दारूची दुकाने बंद राहतील, फक्त होम डिलिव्हरी चालू राहील.

✍️इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सेवा पुरवणारे दुकाने बंद राहतील.

रेस्टॉरन्ट आणि बार प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसार फक्त पार्सल सगळ सुरू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button