Weather update: पुढील तीन तास ‘या ‘ जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे! मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता…
Weather update: The next three hours are important for 'these' districts! Chance of heavy rain ...
बंगालचा उपसागर (Bay of Bengal) मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून अधिक सक्रिय निर्माण झाला आहे, त्यामुळे हवामान विभागाकडून (From the Meteorological Department) सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
राहुरी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम; आता कांद्याचे बियांणे मिळणार ऑनलाईन पद्धतीने…
नांदेड , हिंगोली , परभणी , जालना , बीड जिल्ह्यात पुढच्या तीन तासात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 – 40 प्रति किलोमीटर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना वादळी वारे आणि पावसामध्ये घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे.
शेतकरी व शेतमजूर यांची शेती करताना अपघाती मृत्यू झाल्यास ‘या’ राज्यातील सरकार करणार आर्थिक मदत…
भारतीय हवामान विभागनं मराठवाड्यात (In Marathwada) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढच्या तीन तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तर मुंबईमध्ये आज पावसाने विश्रांती केली आहे परंतु ढगाळ हवामान कायम आहे.
हेही वाचा :
1)जून महिन्यात करा बँकेची ‘ही’ महत्त्वाची कामे, अन्यथा सोसावे लागेल आर्थिक नुकसान…