हवामान

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांना ‘ रेड अलर्ट जारी’ – हवामान खात्याची माहिती…

Weather Update: 'Red Alert' issued to 'these' districts - Meteorological Department Information

भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर (Meteorologist K.S. Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सातारा, पुणे आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागानं आजच्या दिवशी रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. दुसरीकडे ऊद्या म्हणजे 18 जूनला पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील 4 तासात मुंबई, नवी मुंबई, सातारा आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Weather Alert IMD issue red alert for Pune Satara and Ratnagiri next thee days rain alert for all regions of Maharashtra

हेही वाचा : बहूगुणी’ आवळा जाणून घ्या, त्याचे आयुर्वेदिक महत्व!

[metaslider id=4085 cssclass=””]

18 जून
तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रायगड आणि पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : टोमॅटोच्या पिकांपासून उद्योगातील मोठी संधी! पहा याकरता कोणती उपकरणे लागतात…

19 आणि 20 जून

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

हेही वाचा :

1) मधाचे फायदे वाचा सविस्तर पणे

2) पावसाळ्यामध्ये कोमड्यांची घ्या अशी काळजी ;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button