हवामान

Weather Update: पुढील तीन दिवसांमध्ये “या” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर वृत्तांत…

Weather Update: Heavy rains to fall in "Ya" district in next three days Read more

अरबी समुद्र मध्ये (In the Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन, केरळ तसेच लक्षद्वीप (Lakshadweep) किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण होऊन, त्याची तीव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (By the Indian Meteorological Department) दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे,
मुंबई, ठाणे, पालघर – पावसाच्या हलक्या सरी (Light rain showers)

खुशखबर! पी.एम किसान: आज मिळणार 8 वा हप्ता, हप्त्याची रक्कम खात्यावर आली की नाही “कसे” चेक कराल…

कोकण – मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा, रायगड – मोठा पाऊस, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस.

विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट (Lightning strikes with thunder) काही ठिकाणी मुसळधार तसेच काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून (From the weather department) वर्तवण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…

या वादळाचा परिणाम 15 मे ते 17 मे पर्यंत दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावर (On the shores of Konkan and Goa) ही होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणेला सतर्कतेचा (Vigilance to the system) इशारा देण्यात आला आहे. अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी (K. Manjulakshmi) यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ( video conference) यांनी दिल्या आहेत.

भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

हेही वाचा:
1) सावधान! इतक्या मिनिटात निर्माण होऊ शकतो कोरोनाचा धोका… 2) Weather Alert: 11 ते 13 मे पर्यंत या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारा, हवामान खात्याचा इशारा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button