Weather Update : अतिवृष्टीचा धोका टाळला, पुढील पाच दिवसात या जिल्ह्यात पाऊसाची शक्यता…
Weather Update: Heavy rain averted, rain likely in next five days जिल्ह्यात
कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊसाचा सतर्कतेचा इशारा (Alert) देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं ( Indian Meteorological Department) पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर (Meteorologist K. S. Hosalikar) यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , ठाणे आणि मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर, उस्मानाबाद मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
हेही वाचा : सावधान! शेतकऱ्यांच्या नावाने खत अनुदान व्यापारीच लुटतायत का? वाचा सविस्तर बातमी…
अधिक माहिती करता खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा :
हेही वाचा :
2)जाणून घ्या; ‘तूर’ लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…