Weather Update: विदर्भासह मराठवाड्याला उन्हाचे तीव्र चटके, तर पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान!
Weather Update: Extreme heat waves in Marathwada including Vidarbha, while cloudy weather in Western Maharashtra!
तोक्ते चक्रीवादळ (Hurricane Tokte) पूर्णपणे शमले असून, तरी पश्चिम महाराष्ट्रमध्ये (In Western Maharashtra) काही भागात ढगाळ हवामान दिसून आले आहे.विदर्भ मराठवाड्यामध्ये उन्हाचे चटके बसत आहे. येत्या आठवड्यात किंचित ढगाळ हवामान (Cloudy weather) तसेच उन्हाचे चटके, पाऊस असे मिश्र वातावरण पाहण्यास मिळेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
तसेच, उद्यापासून मान्सून अंदमान मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, (Monsoon is likely to enter the Andamans,) बंगाल उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोक्ते चक्रीवादळ नंतर “यास”(Yaas) या चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागातून वर्तवण्यात येत आहे, तसेच मात्र राज्यामध्ये वातावरणात वेगाने बदल होत आहे.
या जिल्हामध्ये पूर्वमोसामी पाऊस पडण्याची शक्यता:(Chance of pre-monsoon rains in this district:) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर,
हेही वाचा :
1)भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?
2)सावधान! गुगल वर या गोष्टी चुकूनही सर्च करू नका अन्यथा पश्चाताप करावा लागेल..