हवामान

Weather | राज्यातील गारठा वाढला! आजपासून ‘या’ ठिकाणी होणार पाऊस, त्वरित जाणून घ्या कुठे?

Weather | सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. पण आजकाल ऋतू प्रमाणे निसर्गाचं चक्र चलते तरी कुठे. कधीही पाऊस Maharashtra Weather Update) कधीही थंडी असच सगळ सुरू आहे. आता राज्यात पावसासाठी (Agriculture) पोषक वातावरण तयार होत आहे, याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) मत नोंदवलं आहे. चला तर मग हवामान विभागानं (Department of Agriculture) काय अंदाज वर्तवला आहे हे जाणून घेऊयात.

राज्यातील थंडी वाढली
राज्यातील थंडी आता वाढली आहे. मागील काही दिवसांत हिवाळा (Winter) सुरू असून देखील थंडीचा पत्ता नव्हता. तर याउलट आता राज्यातील तापमानात (Maharashtra Temperature) घट झालीय. यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. तर दुसरीकडे राज्यात पाऊस होण्याची शयाता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना सोबतच शेतकऱ्यांनी (Farming) देखील राज्यात कधी आणि कसा पाऊस होऊ शकतो हे जाणून घेणे महत्वाचं आहे.

वाचाऐकावं ते नवलचं! फक्त एका अननसाची किंमत ‘इतके’ लाख, जाणून घ्या कोणती आहे ही महागडी जात

राज्यात आज पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या (Cyclone) प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तर कला किमान तापमानात अचानक मोठी घट झालीय. यामुळे आता राज्यामध्ये ढगाळ वातावरण (Atmosphere) होण्याची शकता आहे. त्याचमुळे पावसासाठी पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने(Meteorological Department) वर्तवली आहे.

कुठे होईल पाऊस
तर आज शनिवारी दिनांक 10 डिसेंबरपासून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Gartha increased in the state! It will rain in places from today, know immediately where?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button