हवामान अंदाज: राज्यात कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?
Weather Forecast: Rainfall in which district of the state? Does this include your district?
मागील आठवड्यामध्ये पावसाने राज्यातील विविध भागांमध्ये होते, सांगली, सातारा, कोल्हापूर, चिपळूण कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, मुंबई वेधशाळेने या आठवड्याचे हवामान अंदाज (Weather forecast) जरी केला आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसात कोणत्याही जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिलेला नाही.
वाचा : भारतातील ‘या’ झाडाची किंमत आहे सोन्यापेक्षाही महाग, वाचा तुम्हाला कशी मिळेल सुवर्णसंधी..
सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) कर्नाटकच्या (Of Karnataka) दिशेने सरकली असल्याने, महाराष्ट्र मध्ये कोणतेही जिल्ह्यात रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबईकरांना या आठवड्यात पावसापासून थोडी उसंत मिळणार आहे.
‘या’ आठवड्यात या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता (Chance of rain in this place this week)
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अॅलर्ट दिला आहे.
हे ही वाचा :