ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Forecast | भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पिकाला धोका! विदर्भात उष्णतेची लाट, तर राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत गारपीटीचा अंदाज

Weather Forecast | सध्या वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. जोरदार उन्हाचा चटका बसत असून, आता पावसासाठी (Today Weather Forcast) देखील पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. ज्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Weather Forecast) देण्यात आला आहे. भर उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी (Agriculture) ही फायद्याचीच बाब आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला काहीसा दिलासा मिळणार आहे. परंतु हा पाऊस कुठे पडण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

राज्यात गारपिटीचा अंदाज
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रामध्ये (Weather Forecast) गारपिट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. खरं तर, राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमालनात सातत्याने चढ-उतार पाहायला. तर मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला काहीसा धोका आहे. परंतु कमी प्रमाणात पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या पिकाची भर उन्हाळ्यात चांदी मात्र नक्कीच होणार आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कोणत्या जिल्ह्यांत होणार गारपिट?
राज्यात उष्णतेचा पारा उंचावत असतानाच विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. इतकच नाही तर या उष्णतेची लाट सहन करणही मुश्किल होणार आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Web Title: Threat to farmers’ crop in summer! Heat wave in Vidarbha, hail forecast in ‘these’ districts of the state

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button