ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज; “या” ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान- मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. विदर्भ व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर कोकण गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

वाचा –

पुढील हवामानाचा अंदाज व इशारा –

28 सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. तसेच मराठवाडा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस व विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

वाचा –

29 सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाडा मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

30 सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाडा मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

1 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाडा मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button