गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान – कोकण गोव्यातील काही ठिकाणी मुसळधार तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठ्यवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा, मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला.
वाचा –
पुढील हवामानाचा अंदाज व इशारा –
22 सप्टेंबर – कोकण गोवा या ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तेही मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह. तसेच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
23 सप्टेंबर – कोकण गोवा या ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
24 सप्टेंबर – कोकण गोवा या ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.मराठवाडा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
25 सप्टेंबर – कोकण गोवा या ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.मराठवाडा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा