कृषी सल्ला

पुढील “4” दिवसांचा हवामान अंदाज; या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता..

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान – कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

वाचा –

पुढील हवामानाचा अंदाज व इशारा –

12 ऑक्टोबर – कोकण गोव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा मध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडला तसेच विदर्भात हवामान कोरडे होते.

13 ऑक्टोबर – कोकण गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तसेच विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

14 ऑक्टोबर – कोकण गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रमध्ये हवामान कोरडे असण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तसेच विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

वाचा –

15 ऑक्टोबर – कोकण गोव्यामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

16 ऑक्टोबर – कोकण गोव्यामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तसेच विदर्भातही हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button