हवामान

Weather Alert: 11 ते 13 मे पर्यंत या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारा, हवामान खात्याचा इशारा…

Weather Alert: Heavy rains are expected in the area from May 11 to 13.

सध्या देशामध्ये एक एक नवीन संकट डोके वर काढत आहे ,एकीकडे कोरोणा (covid) प्रचंड वाढता वेग तर एकीकडे अवकाळी पावसाने (With unseasonal rains) राज्यात थैमान घातले आहेत म्हणजे शेती क्षेत्रात प्रचंड नुकसान होत आहे तसेच महागाईचा भडका (Inflation erupts) देखील वाढला आहे.

भारतीय हवामान खात्यानं (According to the Indian Meteorological Department) 11 मे ते 13 मे या काळात देशाच्या पश्चिम हिमालय क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याचा परिणाम इतर ठिकाणे देखील पाहायला मिळू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्र (Arabian Sea) वरून निर्माण होत असणाऱ्या वाऱ्यांमुळे, पश्चिम भारतामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे.

अश्या प्रकारे गुरांमधील गोचीड त्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी करा ह्या उपाय योजना…

त्यामुळे 12 मे व 13 मे तारखेला हिमाचल, उत्तराखंडमध्ये या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. दिल्ली सोबतच उत्तराखंड, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, “महाराष्ट्र “,(Maharashtra) तामिळनाडू, मेघालय, आसाम, मणिपूर, मिझोरम आणि नागालँडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

कामाची गोष्ट : जनधन अकाउंट मध्ये पैसे झाले आहेत की नाही? पहा घरबसल्या कसे करता येईल हे काम…

तसेच महाराष्ट्रात (In Maharashtra)देखील विदर्भ विभाग पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे, अंदाजानुसार सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो. सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.तसेच काही ठिकाणी किरकोळ पाऊस (Light rain) पडण्याची शक्यता आहे.

ज्वारीला 1100 ते 5000 बाजार भाव, तर हरभऱ्याच्या दरामध्ये फारसा बदल नाही; पहा शेतमालाचे बाजारभावाचे वृत्तांत..

हे ही वाचा:
१) या योजनेत खाते उघडा मिळवा १.३ लाख रुपयांचा फायदा तसेच या खात्याचे आहे अनेक फायद २) उन्हाळ्यामध्ये घ्या फळबागांची अशी काळजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button