आम्ही ‘ही’ होणार E शेतकरी! करा ‘या’ ॲप्लिकेशनचा वापर आणि व्हा E-शेतकरी..
We will be 'this' farmers! Use the 'Ya' application and become a farmer.
अलीकडील काळात शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. नवीन तंत्रज्ञानाने शेती अधिक विकसित होते. आज-काल सगळ्यांकडेच फोनची सुविधा उपलब्ध आहेत. फोनच्या माध्यमातून आपण इ स्मार्ट शेतकरी होऊ शकतो. घर बसल्या शेती विषयक विविध गोष्टींची माहिती घेऊ शकतो शेतामध्ये या माहितीचा वापर करू शकतो. E शेतकरी होण्यासाठी आपण विविध ॲप्लिकेशनचा अभ्यास करणार आहोत.
एप्लीकेशन तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करू शकता. व ॲप्लिकेशन च्या सहाय्याने तुम्ही शेतामध्ये त्याचा माहितीचा उपयोग करू शकता. चला तर मग पाहूया शेतीविषयक एप्लिकेशन्स:
- ॲग्रोडील ( Agrodeal).
https://play.google.com/store/apps/details?id=com.agrodeals.app शेतकरी ते ग्राहक थेट मालाची खरेदी विक्री. - शेतकरी मासिक (Shetkari Masik).
- महारेन (Maharain)
मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरील आजचा,पर्यंतचा व सर्वसाधारण पाऊस.
- क्रॉप क्लिनिक (Crop clinic)
सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या ५ पिकांच्या किडी व रोग व त्यांच्या उपाययोजना किडनाशके ट्रेड
- कृषि मित्र (Krishi mitra)
तालुक्यातील खते, बियाणे, औषधे विक्रेत्यांची माहिती. - एम किसान भारत (mKisan India)
कृषि हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्ले. - किसान सुविधा (Kisan Suvidha) हवामान, कृषि निविष्ठा व्यापारी, बाजारभाव पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत मागणी.
- पुसा कृषि (Pusa Krishi)
पिकांच्या विविध जाती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती. - क्रॉप इनशुरन्स (Crop Insurance)
पिक विमा माहिती. - डिजीटल मंडी भारत & (Digital Mandi India) तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजारसमितीचे शेतमालाचे दर.
11 अॅग्री मार्केट (AgriMarket)
५० किमी परिसरातील शेती उत्पादनाचे बाजारभाव व जिल्हा/राज्य/देश पातळीवरील महत्तम दर.
- पशु पोषण (Pashu Poshan) जनावराचे आहार विषयक मार्गदर्शन
13.कापूस
cotton (Kapus)
कापूस लागवड तंत्रज्ञानाची माहिती
- एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM)
मुख्य पिकावरील कीड व्यवस्थापनाची माहिती
15.हळद लागवड, (halad Lagwad)
हळद लागवड, प्रक्रिया व तंत्रज्ञानाची माहिती.
- पिक पोषण (Plant nutrition) पिकांसाठी अन्नद्रव्याची गरज, आवश्यकता कमतरतेची लक्षणे, अन्नद्रव्ये संवेदनशील पिके, सुक्ष्म अन्नद्रव्ये इ.बाबत माहिती.
17.लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड (Citrus Cultivaiton) मोसंबी व लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीबाबत माहिती.
- शेकरु (Shekaru)
कृषि योजना, प्रदर्शने, प्रशिक्षण याबाबतची माहिती.
19.0 इफ्को किसान (IFFCO Kisan)