सावधान: जुलै अखेरीस येणार का कोरोनाची तिसरी लाट ?वाचा याविषयी टास्क फोर्स काय म्हणत आहे…
Warning: Will the third wave of Corona come at the end of July? Read what the task force is saying about this.
महाराष्ट्रासाठी (For Maharashtra) चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने (Taskforce) महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची (Corona infection) तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे.
हे ही वाचा : कापसावरील, गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळवण्यासाठी करा “या उपायोजना…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सादर केली. यावेळी त्यांनी तिसऱ्या कोरोना लाटेत राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या आधीपेक्षा दुप्पट म्हणजे 8 लाखांपर्यंत जाण्याचा धोका असल्याचं सांगितलं.
हे ही वाचा : राष्ट्रीय गोकुळ मिशन’ या योजनेचा पशुपालकांना कसा उपयोग होईल, जाणून घ्या ; संपूर्ण माहिती…
देशात येत्या 21 जूनपासून व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमाला (To the vaccination program) सुरुवात होणार असून त्यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी (Anganwadi staff and health workers) यांनी लसीकरणाचा कार्यक्रम हा देशातील कानाकोपऱ्यात पोहचवला असं सांगत पंतप्रधानांनी (By the Prime Minister) त्यांचे कौतुक केलं.
हे ही वाचा :
Crop insurance: शेतकऱ्यांना मिळेल का न्याय? पिकविम्या मध्ये मोठी तफावत वाचा सविस्तर बातमी…
केळीच्या सालीपासून तयार केली शू-पॉलिश; जाणून घ्या या आगळ्यावेगळ्या शू-पॉलिशची वैशिष्ट्ये…