अतिवृष्टीचा इशारा! शेतकऱ्यांनो इतक्यात पेरणी करू नका- कृषी विभागाचा सल्ला…
Warning of heavy rain! Farmers should not sow so much - Agriculture Department advises
नागपूर : मान्सूनचे (Of the monsoon) सर्वत्र आगमन झाले असून, काही ठिकाणी शेतकरी देखील पेरणी करण्याकरिता लगबग दिसून येत आहे, असे असले तरीही शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणीची घाई करू नये, (Do not rush to sow) असा सल्ला कृषी विभागाकडून (Department of Agriculture) देण्यात आला आहे.
राज्यात काही दिवसात पाऊस अतिवृष्टी (Heavy rain) पडण्याची शक्यता असल्यामुळे, पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची शक्यता आहे. व अति घाईमुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ शकेल याकरिता हा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा : बँकेपेक्षा अधिक व्याजदर देतील, पोस्ट ऑफिस च्या या तीन स्कीम वाचा कोणत्या आहेत, ‘या’ स्किम्स…
मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र, हवामान खात्याने नागपुरात जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाकडून कोकण, घाटमाथा, विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालचा उपसागर (Bay of Bengal) मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या कारणाने मान्सूनची प्रक्रिया अजून सक्रिय होऊन मान्सून जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : 75 वर्षाची जुनी परंपरा मोडीत काढून, लासलगाव येथे कांद्याचा लिलाव वाचा सविस्तर बातमी…
या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता :
कोकण, पुणे, सातारा, कोल्हापुर, अमरावती, नांदेड,चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर यवतमाळ
हेही वाचा :