पशुसंवर्धन

दुधाच्या उत्पादनात वाढ करायची आहे? तर गायांना “हा” चारा घाला, मिळेल अधिक उत्पादन

दुग्ध व्यवसाय (Dairy business) करत असाल तर योग्य असे नियोजन करता आले पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांना (farmers) दुग्ध व्यवसायाचे (Dairy business) व्यवस्थापन कसे करायचे माहीत नसते. यामुळे उत्पादन त्यामानाने कमी घेतले जाते. दुग्ध व्यवसाय (Dairy business) करत आहात तर दुधाच्या वाढीच्या प्रक्रिया माहीत असणे गरजेच्या आहेत. अधिक उत्पादन (Production) मिळणाऱ्या गायींच्या चाराबद्दल माहीत आहे का? याविषयी आपण सविस्तर माहिती घेवूया..

वाचा –

सप्लीमेंट चा वापर टाळा –

दुधाचे उत्पादन (Dairy business) वाढवायचे असेल तर जनावरांना वेळेवर पौष्टिक चारा देणं गरजेचे असते. तसेच देखभालही व्यवस्थित करावी. दुधाचे उत्पादन (Dairy business) वाढवायचे असेल तर शेतकरी सप्लिमेंटचा वापर करतात. नको नको त्या नवनवीन औषधांचा वापर करत असतात. यामुळे जनावरांच्या जीवाला धोका उद्भवू शकण्याची अधिक शक्यता असते. औषधांच्या गोळ्यांचे दुधाने माणसांच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो.

वाचा –

चवळीच्या या जाती माहीत असणे गरजेचे आहे.

दुधाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चवळीची लागवड करायची असेल तर शेतकरी चवळीच्या EC 4216,UPC-287,UPC-5286,GFC-1,GFC-2,GFC-4 इ जातींची लागवड केली तर चांगली होईल.

  • आम्ही डेअरी आणि शेळी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत.
  • चांगली सुरुवात आणि अधिक प्रभावी हिरवा चारा आणि अधिक गोड आणि पचनासाठी एकदम चांगला.
  • प्रोटीन पातळी 16 % ते 18 % पर्यंत.
  • प्रति एकर आणि वर्षामध्ये 150 ते 200 टन उत्पादन.
  • दुधाचे प्रमाण वाढते (20% ते 40%)
  • मूरघास किंवा सायलेजसाठी अत्यंत योग्य कारण सुपर नेपियरमध्ये WSC 18%(पाण्यात विरघळणारे कार्बोहायड्रेट) आहे, त्यामुळे सायलेज बनवताना कोणतेही पदार्थ जोडण्याची गरज नाही. सुपर नेपियरमध्ये 16-18 % क्रूड प्रथिन आहे , जो खूप उच्च मानला जातो. हे खूप महत्वाचे आहे, विशेषत: दुग्धजन्य प्राण्यांसाठी ज्यांना अधिक दूध तयार करण्यासाठी पुरेसे पोषण द्यावे लागते.

नेपियर ग्रास / हत्ती घास / गिन्नी घास के जाती उप्लब्ध हे.

१) इंडोनेसीयन सुपर नेपियर घास
२) थायलंड सुपर नेपिअर घास
३) ऑस्ट्रेलिया रेड् नेपिअर घास
4) बांग्लादेश हाफ रेड् नेपिअर घास
5) DHN -6 -sugarcane Cross 86032 / ऊस क्रॉस
6) मका Cross नेपिअर घास
7) BHN 10 – बाजरा cross
8) BHN 11 -बाजरा cross

कांड्या..

घास के अलग अलग जाती उपलब्ध हे.

1) लसूण ( मेथी ) घास / रजका (3 साल चलनेवला )
2)दशरथ घास / Hedge grass (4 साल चलनेवला )
3) GB no -1 (3 साल चलनेवला कडवळ)
4) GB no. -2 ( 3 साल चलनेवला कडवळ)
5)पॅरा ग्रास
6) हादगा गवत
7) शेवरी गवत
8 ) शेवगा /मोरिंगा/ drum stick
9) गिरीपुष्प
10) सुबाभूळ
11) stylosanthes / स्टायलो
12) बरसीम घास
13) जिंज्वा ग्रास /कांडी गवत
14) सुगरग्रेज – multicuting -3 कटिंग
15) मेगाशुट -multicuting -3 कटिंग
16) BMR रॉकेट
17) नुट्रिफीड – बाजरा क्रॉस – (1 साल चलनेवला कडवळ)
18) बरसीम
19) बीजांकुर
20) Maize ( मका ) आफ्रिकन टॉल
21) Jowar ( ज्वारी )
22) Bajra ( बाजरा )
23) Wheat ( गेहू )
24) Black Wheat ( काळा गेहु )
25) निशिगंध / गुलझडी बेणे मिळेल

संपर्क – स्वरांजली अग्रो & डेअरी फार्म
मोबाईल न – 9730136214 / 8087388214
अनंतराव धुमाळ ( Bsc Agri)
नेवासा, अहमदनगर, महाराष्ट्र

जनावरांना “हा” चारा खाऊ घाला –

सरकार कडून दुभत्या गाईंना आणि म्हशीना चवळीचा चारा खाऊ घालावा यावर भर दिला जातो. चवळीच्या चाऱ्यामुळे गाईंच्या दूध उत्पादनामध्ये प्रतिदिन सहा ते सात लिटर दूध वाढू शकते. हा चारा इतर चाऱ्यांच्या तुलनेत पचायला सोपा आहे. यामध्ये क्रूड प्रोटीन समाविष्ट आहे. तसेच चवळीच्या चाऱ्यामध्ये क्रूड फायबर असते. यामुळे दुधामध्ये वाढ होण्याचे प्रमाण अधिक असते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button