राज्यामध्ये टोमॅटोचा बाजार भावांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. टोमॅटोला प्रति क्विंटल दोनशे ते पंधराशे रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
तोंडल्यांना पुण्यात प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
मटारला पुण्यामध्ये प्रति क्विंटल 5000 ते 6500 रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना पेरणी करते वेळी पडणार का?
[metaslider id=4085 cssclass=””]
हिरव्या मिरचीला पुण्यामध्ये प्रति क्विंटल 1000 ते 3000 रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
जांभळांना पुणे मध्ये चांगला दर मिळत असून, प्रतिक्विंटल 10,000 रुपये ते 12,000 रुपये पर्यंत बाजारभाव मिळत आहे.
पहा शेतमालाचा बाजारभाव;
हेही वाचा :
2)मोफत बियाणे मिळवण्यासाठी मोबाईलवर अर्ज कसा कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया…