इतर

बिग ब्रेकिंग! दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती सुधारली

Vikram Gokhale |बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Death of Vikram Gokhale) यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांना पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: पीक विम्याचे तब्बल 1200 कोटी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, वाचा सविस्तर

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुरू आहेत उपचार
उपचार विक्रम गोखले ( Vikram Gokhale Passed Away) यांची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वाचा: दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी घ्या ‘ही’ खबरदारी; अन्यथा कर्ज येईल अंगलट अन्…

माध्यमांतील वृत्तानुसार, आता विक्रम गोखले (Vikram Gokhale) उपचारादरम्यान प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक लक्षात घेऊन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण आता त्यांची प्रकृती सुधारली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Legendary actor Vikram Gokhale passed away, breathed his last at the age of 82

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button